Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहमदनगर येथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा वाडिया पार्क जलतरण तलावात बुडून मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 3 June 2024, 15:46

अहमदनगर : शहरातील वाडिया पार्क येथील जलतरण तलावात पोहताना एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सागर प्रकाश कळसकर (वय ४३, रा. तापीदास, गंजबाजार, अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी २ जून रोजी सकाळी साडे सहा च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर कळसकर हे वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी आले होते. मात्र ते बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याचे इतरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचे नातेवाईक राजेंद्र कळसकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सागर कळसकर हे बीएसएफमधून निवृत्त झाले होते. त्यांनी राजस्थानमध्ये बाडमेर येथे बीएसएफमध्ये सेवा केली होती. सागर कळसकर यांना पोहण्याचा छंद होता. ते निवृत्ती नंतर वाडिया पार्क येथे पोहण्यासाठी नेहमी येत होते. मात्र काल सकाळी जलतरण तलावात पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सागर यांना पोहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर चक्कर आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06
Next Post
two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

दुचाकीत साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यु; शिरुर तालुक्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp