Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र हादरला…! अल्पवयीन मुलावर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 16 October 2024, 16:44

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर 9 जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केला आहे. अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

11 वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा अहमदनगरसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24
Next Post

राज्यात आरटीईच्या 27 हजार जागा रिक्त; विशेष फेरी राबवण्याची मागणी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp