Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नंदुरबार जिल्ह्यातील नागन प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 April 2025, 20:42
161 crore for nagan project nandurbar

नंदुरबार: जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास आज (दि. १) मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

 

नागन मध्यम प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत आहे. नागन मध्यम प्रकल्पातून तापी खोरेतील नागन नदीवर एकूण २६.४८ दलघमी साठवण क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. हा प्रकल्प भरडू गावाजवळ आहे. या प्रकल्पामुळे नवापूर तालुक्यातील १६ गावातील २ हजार ४८६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेतर्गंत १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post

पतीच्या व सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.