Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: आमदार सोळंकेंविरोधात माजलगावात संताप; घरानंतर जमावाची नगर परिषद कार्यालयात जाळपोळ

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 30 October 2023, 16:18
Maratha Reservation Majhalgaon municipal council set fired by agitators in beed

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमधील आंदोलन आक्रमक होत आहे. काही तासांपूर्वी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर आता बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये देखील जाळपोळ करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ केली. यानंतर नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला असून, आंदोलन अधिक आक्रमक होत आहेत.

बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर जाळपोळ करणारा जमाव थेट माजलगाव नगर परिषदेत पोहचला आहे. या जमावाने नगर परिषदेत मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली आहे. त्यामुळे नगर परिषदेला मोठी आग पाहायला मिळत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या माजलगाव शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या संकटात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांना अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याचे निर्देश; नेमकं काय ठरलं?

Sunday, 18 October 2026, 9:54

दांडियाच्या जल्लोषात काळाचा घाला! कॉलेजमध्ये लोखंडी सांगाडा कोसळला; तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी!

Sunday, 18 October 2026, 9:10

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37
Next Post

Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp