Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhatrapati Sambhaji Nagar: मुलीला मारले म्हणून वाद, पतीने आधी पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; त्यानंतर चौकात ओढत आणून सोडून दिलं

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 4 November 2023, 17:42
Man murdered his wife in Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठणच्या कारकीन येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. पतीने आधी राहत्या घरात पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेतच तिला गावाच्या चौकात सोडत आरोपी फरार झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी फरार झालेल्या आरोपी पतीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सोनाली आतिष ताकवाले (वय 25 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, आतिष रावसाहेब ताकवाले (वय 30 वर्षे) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठणमधील सोनाली आणि आतिष कारकीन गावात आपल्या मुलीसह राहतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या आसपास काहीतरी कारणावरून सोनालीने आपल्या मुलीला मारहाण केली. त्यांनतर मुलीला मारू नको अशी भूमिका आतिषने घेतल्याने पत्नी पत्नीमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक असलेला वाद थेट हाणामारीपर्यंत गेला. अतिष हा प्रचंड रागात होता. त्यातच त्याने घरातील कुऱ्हाडीने थेट सोनालीवर वार केला. ज्यामध्ये सोनाली गंभीर ही जखमी झाली.

कुऱ्हाडीने सोनालीच्या डोक्यावर हल्ला केल्याने ती जागीच कोसळली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. मात्र, त्यानंतर देखील अतिषचा राग कमी काही झाला नाही. गंभीर जखमी असलेल्या सोनालीला त्याने तिला गावातील रस्त्यावर ओढूत आणले. तिथे पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार करून तिला जागीच ठार केले. त्यानंतर तो मुलीला घेऊन तिथून फरार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सोनालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.

 

पाठलाग करून पकडला आरोपी

कारकीन गावातील रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा मृतदेह सोनाली आतिष ताकवाले यांचा असल्याचे समोर आले. या दरम्यान आतिष ताकवाले आणि त्याची मुलगी घरात दिसत नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता आतिषनेच सोनालीची हत्या करून तो फरार झाला असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने तात्काळ अतिषचा शोध सुरु केला आणि त्याचा पाठलाग करता त्याला बेड्या ठोकल्या. आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली आतिषने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पैठण एमआयडीसी पोलिसांत आतिष विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

S. Somnath Autobiography : ISRO चीफ एस. सोमनाथांच्या आत्मचरित्रात माजी प्रमुख के. सिवन यांच्यावर आरोप; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.