Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalna Crime : भरदिवसा तिघांनी व्यापाऱ्याचे सहा लाख लांबवले, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 16:54

Jalna Crime : जालना : जालना शहरात तीन भामट्यांनी एका व्यापाऱ्याची सहा लाख रूपये ठेवलेली पैशांची बॅग लंपास केली. भोकरदन नाका-जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावर शुक्रवारी भरदिवसा ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी व्यापाऱ्याचे सहा लाख पळवले. दरम्यान या तीन भामटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके स्थापन केली आहेत.

व्यापारी अभय छाजेड यांचे बालाजी एजन्सी नावाने किराणा दुकाना आहे. त्यांचा मुलगा जय छाजेड हे सकाळी साडेदहा वाजता पवन रामा सावरे यांच्यासोबत स्कुटीवरून किराणा दुकानावर निघाले होते. त्यांच्याकडे सहा लाखांची रोकड होती. त्याशिवाय. तीन डायऱ्या, एक चेकबुक होते.

ही पिशवी पवन सावरे याने त्याच्या पायाजवळ पुढे ठेकली होती. श्रीराम टाइल्स ॲण्ड स्टोन्स या दुकानाजवळआल्यानंतर त्याच्या पाठीमागून ट्रीपलसीट तीन भामटे आले. पैशांची पिशवी हिसकावून घेतली आणि तिघांनी पळ काढला.

 

या तीन भामट्यांच्या शोधासाठी पोलिस प्रशासनाने चार पथके स्थापन केली आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेसह चंदनझिरा पोलिसांच्या पथकाचा समावेश आहे. पोलिसांनी चोरांनी पळ काढलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजी तपासणी सुरू केली असून तीन भामटे दुचाकीवरून पळ काढताना पोलिसांनी दिसून आले आहेत. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post
one lakh rupees stolen from shopkeepers drawers in yerwada pune

पाचशेची नवीन नोट द्या, देवाला द्यायची आहे' म्हणत दुकानदाराच्या ड्रॉव्हरमधून एक लाख केले लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.