Friday, August 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी रेशनकार्ड बनवून देतो, पण त्याबदल्यात मला..” रेशनकार्डच्या नावाने बोलावलं अन् महिलेला केली सरळ ‘ती’ मागणी…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 17:26

जळगाव : रेशन कार्ड तयार करून देण्याचे आमिष दाखवत ३० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला रेशन कार्ड तयार करायचे होते. त्यावेळी तिची ओळख सुनील पाटील याच्याशी झाली. रेशन कार्ड लवकर करून देण्याचे आश्वासन देत त्याने महिलेला तहसील कार्यालयाजवळ भेटण्यासाठी बोलावले.

महिलेच्या तक्रारीनुसार, भेटीदरम्यान सुनील पाटील याने तिच्याशी अयोग्य वर्तन करत शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारामुळे महिला घाबरली असून तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

यानंतर काही महिलांनी एकत्र येऊन संशयिताला जाब विचारला. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि संतप्त महिलांनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सुनील पाटील याच्याविरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तू त्याच्यासोबत संबंध का ठेवते?’ संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् रागाच्या भरात पतीचं भयानक कृत्य; पत्नीचा गळा दाबत स्वतः आत्महत्या केली अन्…

Friday, 14 August 2026, 15:29

रात्री सोबत केली आखाड पार्टी अन् सकाळी केली हत्या! कुकरच्या झाकणाने वार, बाथटबमध्ये बुडवून केला पत्नीचा खून

Friday, 14 August 2026, 15:13

शिरूर पोलिस ठाण्याचे उद्यापासून नवीन इमारतीतून कामकाज

Friday, 14 August 2026, 15:11

चाकण MIDC ला मोठा धक्का! 20 उद्योग स्थलांतराच्या तयारीत; खड्डे-कोंडीने उद्योजक त्रस्त

Friday, 14 August 2026, 14:55

पुण्यात महिलांना बिल्डिंगमध्ये डांबून ठेवून ‘तसले’ कामं करायला लावायचे! पोलिसांना टीप मिळताच बनावट ग्राहक पाठवला अन् समोरचं दृश्य बघताच….

Friday, 14 August 2026, 14:55

‘बॉयफ्रेंडबद्दल आईला कळलं आहे’ प्रेमप्रकरणाच्या संशयातून आईने मोबाईल हिसकला म्हणून अल्पवयीन मुलगी घरातून पसार….

Friday, 14 August 2026, 14:31
Next Post

जुन्नरमध्ये थरार...! गावकऱ्यांच्या धाडसामुळे आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी गजाआड ; दोन्ही राज्यात 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.