Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी CBI कोठडी, आता बुलडोझर! NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णीच्या बांधकामावर अखेर हातोडा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 16:28
First CBI custody, now bulldozer! NEET Paperfooti mastermind P. V. Kulkarni's construction finally comes under attack

बीड: देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला असून महाराष्ट्रातील अनेक आरोपींवर कारवाई सुरू आहे. नाशिक, पुणे, लातूर आणि बीडमधून अनेकांना अटक करण्यात आली असून काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या पार्श्वभूमीवर पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या बीडमधील बांधकामावरही प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. (NEET Paper Leak)

बीड शहरातील शाहूनगर परिसरात कुलकर्णी यांचे चार मजली बांधकाम सुरू होते. या बांधकामातील कथित अनियमिततेबाबत नगरपालिका प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावली होती. नोटीसची मुदत संपल्यानंतर अखेर या बांधकामावर पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराकडूनच हे बांधकाम पाडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणात 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांचे नाव समोर आल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली होती. कुलकर्णी हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून त्यांच्याविरोधातील तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.

 

दरम्यान, लातूरमधील आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर आणि प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांना न्यायालयाने 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आली असून लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्या फ्लॅटवर कुलकर्णी विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच काही ठिकाणी ‘प्लॅटिनम गोल्ड बॅच’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

सीबीआय सध्या कुलकर्णी, मोटेगावकर आणि इतर आरोपींमधील आर्थिक व्यवहार तसेच परस्पर संबंधांचा सखोल तपास करत आहे. या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे खुलासे पुढील तपासातून समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post

बारामतीतील ‘पूजा’ आणि भिगवणमधील आनंद हॉटेलवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश; ११ महिलांची सुटका तर चौघांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.