Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? महाराष्ट्राचे लक्ष लागून

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 30 May 2026, 14:01

जालना: मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे.  या उपोषणामुळे राज्य सरकारने मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने एक विशेष अधिकृत मसुदा तयार केला आहे. सरकारने तयार केलेल्या या मसुद्यात जरांगे यांच्या अनेक मागण्यांबाबत आश्वासने दिली आहेत.  हा सरकारी मसुदा घेऊन शिष्टमंडळ आता अंतरवाली सराटीत पोहोचले आहे.

सरकारने तयार केलेल्या या मसुद्यामध्ये पुढील 1 महिन्यात मराठा आरक्षण कक्ष सुरू करणे, जात प्रमाणपत्र आणि पडताळणीसाठी 8 दिवसांत हेल्पलाइन सुरू करणे, कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी स्पष्ट एसओपी (SOP) तयार करणे आणि आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 15 दिवसांत आर्थिक मदत देणे या बाबींचा समावेश आहे.

मनोज जरांगे यांनी सांगितले कि, “आम्ही सरकारला वेळ दिला, आता वाट पाहणार नाही,” लेखी मसुदा पाहिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.

 

मनोज जरांगे यांच्या मुख्य मागण्यांमध्ये 29 मे पूर्वी सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे, आंदोलनातील गुन्हे मागे घेणे, सारथी संस्थेच्या योजना पुन्हा सुरू करणे आणि स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करणे,  व्हॉलिडिटी देणे यांचा समावेश आहे. आता सरकारच्या या नवीन मसुद्यानंतर मनोज जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27

पेन्शन घेत होता, तरीही सुरू होता काळा धंदा! निवृत्त सरकारी डॉक्टरने 2 वर्षांत केले तब्बल 300 बेकायदेशीर गर्भपात

Friday, 31 July 2026, 14:15

“हा तर क्रूर विनोद!’ शिक्षणमंत्र्यांची भाजप नेत्याच्या मुलीनेच उडवली खिल्ली; CJPच्या समर्थनार्थ उघड भूमिका”

Friday, 31 July 2026, 14:04

पुण्यात राजकीय वाद पेटला! गुरुपौर्णिमेला विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेची पाद्यपूजा; व्हायरल फोटोने खळबळ

Friday, 31 July 2026, 13:19

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! मनोज जरांगेंना आंदोलनाची गरजच पडणार नाही; विखे पाटलांनी केली मोठी घोषणा

Friday, 31 July 2026, 12:37

1 ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल! अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद? जाणून घ्या

Friday, 31 July 2026, 11:48
Next Post

शिरूर पोलिसांची अवैध गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; सुमारे सव्वादोन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.