Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: क्रूरतेची परिसीमा! ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवून आधी धर्मांतर, मग ‘निकाह’; नराधम पतीने पत्नीलाच केलं परपुरुषांच्या स्वाधीन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 8:59

Crime News: छत्रपती संभाजीनगर : शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिचे धर्मांतर (Conversion Case) करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार झाल्याची तक्रार तिने पोलिसांकडे दिली आहे. पीडित तरुणीने परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंदवली आहे. ( Chhatrapati Sambhajinagar Crime)

 

इतर पुरुषांसोबत संबंध…

तक्रारीनुसार, आरोपीने आधी मैत्री करून विश्वास संपादन केला. त्यानंतर जबरदस्तीने संबंध ठेवून धर्मांतर केले आणि मुस्लिम पद्धतीने विवाह केल्याचे सांगितले जाते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्याचा त्रास सुरू झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, पतीने तिला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. विरोध केल्यास मारहाण आणि धमक्या दिल्या जात होत्या.

सासरच्या मंडळाकडून छळ

2024 मध्ये आईच्या निधनानंतर आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला आणि परभणी येथे नेले. तेथेही छळ सुरूच राहिला. तिने सासरच्या लोकांवर मारहाण आणि छेडछाडीचे आरोप केले आहेत. 7 जानेवारी 2026 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post

Banjara community : बंजारा समाजासाठी सर्वात मोठी बातमी! ST आरक्षणासाठी सरकारने उचललं ऐतिहासिक पाऊल; उच्चस्तरीय समितीची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.