Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhatrapati Sambhajinagar: शेतात कापूस नाही तर चक्क गांजा! छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध लागवडीचा पर्दाफाश; ३४ किलो गांजासह एकाला बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 22:13

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर : करमाड (Karmad) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेरान जळगाव येथे गांजाची बेकायदेशीर लागवड आणि विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एकाला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना सोमवारी गोपनीय माहिती मिळाली होती. फेरान जळगाव येथील एका शेतात इतर पिकांमध्ये गांजाची रोपे लावून लागवड केली जात असल्याचे समोर आले होते. संशय टाळण्यासाठी ही लागवड पिकांच्या आड करण्यात येत असल्याची माहिती होती.

या माहितीच्या आधारे राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला. तपासणीदरम्यान शेतात गांजाची रोपे आढळून आली. पोलिसांनी संजय एकनाथ जाधव, वय 43, रा. फेरान जळगाव याला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून 34.209 किलो ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

या कारवाईत पीएसआय महेश घुगे तसेच पोलीस कर्मचारी बळीराम काकडे, कडूबा थोटे, संतोष पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, प्रमोद पाटील, दत्ता मुंडे, सचिन सोनार, अंगद तिडके, विजय धुमाळ, बलवीरसिंग बहुरे, शिवाजी मगर आणि हरिभाऊ कोळगे यांनी सहभाग घेतला.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04
Next Post

Pune News: शिक्षणासाठी पुण्यात, पण लक्ष युद्धाकडे! इराणी विद्यार्थ्यांसमोरच्या संकटावर पुणे पोलिसांचा मोठा तोडगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp