Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : बाहेरच्या महिलेचा नाद सोडून दे, असं म्हणताच पतीची झाऱ्याने मारहाण; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 21:52

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाहेर पतीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर पत्नीने पतीला समजवण्याचा प्रयत्न केला. याच रागातून पत्नीला पतीने बेदम मारहाण केली. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रियंका संदिप राऊत (वय 28) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, संदीप राऊत (वय 30) असे आरोपी पतीचे नाव आहे. ही घटना वाळूज परिसरातील रांजणगाव येथे घडली आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रियंका हिचा विवाह 2019 मध्ये संदिप राऊत याच्यासोबत झाला होता. काही वर्षांपूर्वी संदीप आणि प्रियंका हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगांव येथे गजानन ढेरे यांच्या घरात भाडे करारावर राहत होते.

 

या काळात संदिप राऊत याचे रांजणगांव (शे.पु.) परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. विशेष म्हणजे याबाबत खुद्द संदीप यानेच आपल्या पत्नीला याची माहिती दिली. तसेच मी त्या महिलेसोबतच राहणार आणि तुला सोडून देणार म्हणून गेल्या काही दिवसापासून प्रियंकाशी वाद घालून नेहमी मारहाण करत होता. तसेच, तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देत होता.

दरम्यान, शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संदिप राऊत याने सासू विमलबाई डेरे यांना फोन करुन सांगितलं होतं की, माझं आणि प्रियांकाच भांडण झालं आहे. प्रियंकाला तुमच्या घरी घेवून जा, मला तिच्या सोबत राहायचं नाही. त्यानंतर विमलबाई यांना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रियंकाचा फोन आला तेव्हा ती मध्यवर्ती बसस्थानकावर होती.

तिचा भाऊ तिला घेण्यासाठी गेला असता तिनं सांगितलं की, मला नवऱ्याने लाथा बुक्क्यांनी तसेच स्टीलच्या झाऱ्यान खूप मारलं आहे. मला त्रास होत आहे, अस म्हणल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता तिला मयत घोषित करण्यात आलं. या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ आनंद गणेश डेरे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आरोपी संदिप रामदास राऊत याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Chhatrapati Sambhaji Nagar Crime)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

सुवर्णसंधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे निघाली मेगा भरती; पगारही चांगला, जाणून घ्या भरती प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.