Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी: विनायक मेटेंचे लहान भाऊ रामहरी मेटे शिवसंग्राममधून बाहेर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 18 January 2024, 20:33
Big spilt in shivsangram vinayak mete brother left the union beed

बीड : शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार दिवंगत विनायक मेटे यांचे लहान भाऊ रामहरी मेटे यांनी शिवसंग्रामला रामराम ठोकत स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे. जय शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून काम करून विनायक मेटे विचार सामान्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे रामहरी यांनी सांगितले. त्यांच्याकडे या आगोदर युवा जिल्हाध्यक्ष पद होते. परंतु, विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांनी हे पद सोडले होते. शिवंग्राममधील अंतर्गत धुसफूस आणि त्यामध्ये होत असलेली घुसमट यामुळेच त्यांनी वेगळा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. रामहरी मेटे बाहेर पडणे हे शिवसंग्रामला मोठा धक्का समजला जात आहे.

दिवंगत विनायक मेटे हे विधान परिषद सदस्य होते. त्यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून राज्यभर सामान्यांसाठी आवाज उठवत अनेक प्रश्न मार्गी लावले. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ते कायम भूमिका मांडत असत. १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संघटनेची सर्व जबाबदारी त्यांची पत्नी डॉ.ज्योती मेटे यांच्या खांद्यावर आली. तसेच विनायक मेटे यांच्या निधनानंतर युवा जिल्हाध्यक्ष तथा मेटे यांचे लहान बंधू रामहरी मेटे हे पदावरून बाजूला झाले.

मागील काही दिवसांपासून ते शिवसंग्रामपासून अंतर राखून होते. ते नाराज असल्याचीही चर्चा होती. शिवसंग्राममध्ये ठराविक लोकांचीच जास्त चलती आहे, असे त्यांनी अनेकदा कार्यकर्त्यांजवळ बोलून दाखविले होते. त्यामुळेच त्यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलून शिवसंग्राममधून बाहेर पडत जय शिवसंग्राम ही स्वतंत्र संघटना उघडली आहे. शिवसंग्राममधून बाहेर पडत असल्याची घोषणा त्यांनी गुरूवारी केली. यामुळे शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

Monday, 16 November 2026, 17:42

अजितदादांचा अपघात नव्हे घातपातच! रोहित पवारांच्या खळबळजनक दावा; सरळ २ बड्या नेत्यांची नावं घेतली, नेमकं काय म्हणाले?

Monday, 16 November 2026, 17:03

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचा भूखंड व्यवहार; बिल्डर तुपाशी, मालक उपाशी! चंद्रकांत वारघडे यांचा सनसनाटी आरोप

Monday, 16 November 2026, 16:56
Next Post
East haveli market blooms on occasion of rama temple inauguration

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पूर्व हवेलीतील अनेक भागांतील बाजारपेठ्या सजल्या; जणू दिवाळीसारखंच वातावरण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp