Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिच्यासाठी सक्षमची हत्या, ती आंचल घर सोडून गेली; प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करून सून म्हणून राहण्याचे दिले होते वचन

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 11 June 2026, 15:09

नांदेड: नांदेडमधील इतवारा परिसरात गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. १९ वर्षीय तरुण सक्षम ताटे याला त्याच्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी अतिशय क्रूरपणे संपवले होते. लग्नाची चर्चा करण्याचे आमिष दाखवून त्याला बोलावले गेले, आदरातिथ्य केले गेले आणि त्यानंतर निर्घृणपणे तीन गोळ्या झाडून व डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आली.

सक्षमच्या हत्येनंतर  प्रेयसी आंचल हिने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने सक्षमच्या आईला “आता मीच तुमचा मुलगा आहे आणि तुमची काळजी घेईन” अशी शपथ घेऊन सून म्हणून राहण्याचे वचन दिले होते.

मात्र, आता ७ महिने उलटल्यानंतर या घटनेचे एक वेगळे आणि दुर्दैवी वास्तव समोर आले आहे. सक्षमची आई संगीता ताटे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दु:ख व्यक्त केले. त्यांच्या माहितीनुसार, आंचल काही महिने त्यांच्यासोबत राहिली, पण अचानक एका दिवशी आजीची तब्येत खराब असल्याचे निमित्त सांगून ती घराबाहेर पडली आणि पुन्हा कधीच परतली नाही. संगीता ताटे यांनी तिला तिच्या घरापर्यंत सोडले होते, त्यानंतर ती कुठे गेली माहित नाही.

 

दरम्यान, मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सक्षमचे वडील सावरू शकले नाहीत आणि ३ महिन्यांपूर्वी त्यांचाही प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. आता सक्षमच्या घरात त्याची आई संगीता ताटे या एकट्याच राहतात. आंचलसोबत आता कोणताही संपर्क नसल्याचे त्यांनी सांगितले. एका प्रेमप्रकरणाच्या दुर्दैवी अंतामुळे एका सुखी कुटुंब उध्वस्त झाले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

"मला दोघंही आवडतात" तरुणीचं दोघांवर प्रेम जडलं; दोघांशी संबंध ठेवले अन् प्रेमाच्या त्रिकोणातून एकाच भयानक शेवट...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.