Monday, July 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकांसाठी मोठा दिलासा! १ सप्टेंबर २०२५ पर्यंत पदोन्नतीसाठी टीईटीची सक्ती नाही; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 July 2026, 16:07

पुणे: राज्यातील सेवेत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. १ सप्टेंबर २०२५ पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून कोणत्याही शिक्षकाची पदोन्नती रोखता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी राज्यातील १२२ शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती राजीव व्यास यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करत राज्य सरकारला १ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक असल्यास सुधारित शासन निर्णय (GR) जारी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडले की, शिक्षण हक्क कायदा (RTE) लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर टीईटीची अट लागू करता येत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे पदोन्नती नाकारणे योग्य नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

 

न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत, सेवेत असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच टीईटी-सीटीईटीच्या अटीमुळे पदोन्नती रखडलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीतील ज्येष्ठतेचा लाभ देण्याचेही निर्देश दिले आहेत.

मात्र, यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण केलेल्या पदोन्नती प्रक्रियेवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. म्हणजे आधी झालेल्या पदोन्नत्या कायम राहतील.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून टीईटी-सीटीईटीच्या अटीमुळे रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता राज्य सरकार सुधारित शासन निर्णय कधी जारी करते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मी रेशनकार्ड बनवून देतो, पण त्याबदल्यात मला..” रेशनकार्डच्या नावाने बोलावलं अन् महिलेला केली सरळ ‘ती’ मागणी…

Monday, 13 July 2026, 17:26

अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली भेट! मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश

Monday, 13 July 2026, 16:48

‘सकाळी लवकर उठ’ म्हटली म्हणून सुनेने 71 वर्षीय सासूला लाकडी दांड्याने बदडलं; सुनेविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 July 2026, 16:47

पुण्यात मध्यरात्री महिलेसोबत घडलं भयंकर! खराडी बायपासवर कार पार्क केली; अचानक खिडकीच्या काचेवर हल्ला झाला अन्…

Monday, 13 July 2026, 16:40

रिक्षावाल्या बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याचा खून! पतीची हत्या करून मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे डोंगरदरीत फेकले; 11 महिन्यांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Monday, 13 July 2026, 16:27

सरकारी नोकरीचं आमिष! टोळक्याने उच्चशिक्षित तरुणाला मोठ्या हॉटेलवर बोलावलं अन् विश्वास संपादन करत…

Monday, 13 July 2026, 16:01
Next Post

'महाराष्ट्र नको, आम्हाला कर्नाटकात सामील करा', वीजटंचाईने अक्कलकोटच्या शेतकऱ्यांचा संताप अनावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.