Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 9 December 2024, 7:24

पुणे : राज्यात सध्या कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी सुरु आहेत. राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. राज्यात आता मोठ्या विश्रांतीवर गेलेली थंडी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमान पुन्हा एकदा 10 अंशांहून कमी असल्याचं लक्षात येत आहे. तर, किनारपट्टी क्षेत्र असणाऱ्या कोकणापासून मुंबईपर्यंतसुद्धा तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती पुढील 24 ते 48 तास कायम राहिल्यास निरभ्र आकाश आणि तापमानातील घट पाहता थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे 20 अंशांच्या जवळपास होते. त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान 16 अंशांवर नोंदवले गेले. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वा-यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून खान्देश, नाशिकपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील काही दिवस थंडी राहण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरावर आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. आता फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस तर काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची जेलवारी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 21:02

पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम! कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात? जाणून घ्या संपूर्ण लढतीचं चित्र

Friday, 9 October 2026, 20:34

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

Friday, 9 October 2026, 20:10

राजधानी दिल्लीचं इंटरनेट बंद होणार? गृह मंत्रालयाची मंजुरी; दूरसंचार कंपन्यांना थेट निर्देश….

Friday, 9 October 2026, 19:54

“आज कदाचित शेवटची सभा!” पुण्यातील MPSC आंदोलनावर रोहित पवारांचा मोठा इशारा, नेमकं काय म्हणाले?

Friday, 9 October 2026, 19:08

दिल्ली अलर्ट मोडवर! CJPच्या आंदोलनाआधी 23 हजार जवान तैनात; 37 ठिकाणी नाकाबंदी, राजधानीत कडेकोट बंदोबस्त

Friday, 9 October 2026, 18:50
Next Post

OnePlus ची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; Display वर मिळणार Lifetime वॉरंटी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp