Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cyber Alert: शेतकऱ्यांनो सावधान..! तुमच्या मोबाईलवर आलेली ‘ही’ लिंक ओपन केली तर होईल मोठं नुकसान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 November 2025, 12:05
Cyber Alert: गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढले आहे. सद्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. फ्री गिफ्ट आणि बक्षीसांचा मोह दाखवून आपल्या व्हॉट्सअॅपवर लिंक येतात. या लिंक मोठा प्रमाणात शेअर केली जात आहे. लिंकवर क्लिक करताच अनेकांच्या बॅंक खाते रिकामी होतात अश्या अनेक घटना आजवर आपण पाहिल्या आहेत. अश्या घटनांनतंर प्रशासनांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत आहे.
या संदर्भात महाडीबीटीधारक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने सांगितले की, आपल्या मोबाईलवर किंवा व्हॉट्सअॅपवर एखादी अनोळखी लिंक येत असेल तर त्यावर क्लिक करू नका. हा फसवणूकीचा खेळ असू शकतो. सदर लिंकमध्ये दडलेले सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करून त्यावरील संपूर्ण कंट्रोल हॅकरकडे देतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती, OTPs, बँक डिटेल्स आणि व्यवहारांची माहिती चोरीला जाऊ शकते. यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
हेही वाचा- Manikrao Kokate : ….तर अजित पवार राजीनामा देतील! कोकाटेंचं वक्तव्य चर्चेत

जर एखाद्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक केले तर काय कराल?

अनोळखी कॉल्स, लिंक आणि मेसेजवर विश्वास ठेवू नये. एखाद्या वेळीस आपल्याकडून संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक होऊ शकते अश्यावेळीस सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलचे नेट बंद करून टाका जेणेकरून ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. यासदंर्भात पोलिसांना आणि सायबर क्राईम पोर्टलवर माहिती द्या.

महाडीबीटीकडून शेतकऱ्यांना सूचना

शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रशासनाकडून सूचना देण्यात आले आहे. सरकारी योजना किंवा गिफ्टविषयी कोणतीही माहिती फक्त अधिकृत वेबसाइट्स किंवा अॅप्सवरूनच तपासावी. अनोळखी कंपनीकडून आलेल्या लिंक, मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये.
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नात्याला काळिमा! आई कामावर जाताच नराधम बापाने ओलांडल्या मर्यादा; 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 1 April 2026, 12:40
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34
Next Post

Pune News: कामशेत घाटात अनियंत्रित कंटेनरच्या धडकेत 1 वारकऱ्याचा मृत्यू; 8 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.