Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mahabaleshwar News : भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी अभिमानास्पद : राज्यपाल रमेश बैस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 16:55

 

Mahabaleshwar News  पाचगणी : भिलार ग्रामस्थांनी आपली घरे, पुस्तकाच्या दालनासाठी देऊन मनोभावे पर्यटकांचे स्वागत करतात हे कौतुकास्पद आहे. पुस्तकांच गाव हे देशासाठी अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी काढले.

पुस्तकांच्या गावाला राज्यपालांची भेट

राज्यपाल हे महाबळेश्वर दौऱ्यावर आले असता भिलार येथील पुस्तकाच्या गावाला भेट देऊन त्यांनी प्रकल्पाची पाहणी केली .

 

ते पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात ग्रंथालयात जाऊन वाचणार्यांची संख्या कमी झाली आहे. पण घराघरात पुस्तके ठेवून पुस्तकाचं गाव निर्माण होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. (Mahabaleshwar News ) ग्रामस्थ देत असलेल्या योगदानाबद्दल आणि गावाने प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याची आणि देत आसलेल्या योगदानाचे कौतुक राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील ,महाबळेश्वर च्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, वाई च्या पोलीस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे – खराडे,भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे,उपसरपंच सुनीता भिलारे, वदंना भिलारे, नितीनदादा भिलारे,प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे,तानाजी भिलारे ,किसन भिलारे, तेजस्विनी भिलारे, शशिकांत भिलारे,रूपाली कांबळे, आनंदा भिलारे,अदि उपस्थित होते. (Mahabaleshwar News ) पुस्तकाच्या प्रकल्प कार्यालयाच्या भेटी प्रसंगी त्यांचे स्वागत राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील,सरपंच शिवाजी भिलारे,नितीनदादा भिलारे, तेजस्विनी भिलारे, प्रवीण भिलारे शशिकांत भिलारे यांनी केले.

त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक स्व.भि.दा. भिलारे गुरुजी यांच्या येथे असलेल्या शिवकालीन इतिहास दालन या पुस्तक दालनांस मा. राज्यपाल महोदयांनी भेट दिली. (Mahabaleshwar News ) यावेळी त्यांचे स्वागत प्रशांत भिलारे ,राजेंद्र भिलारे आणी त्यांच्या कुटूंबीयांनी केले त्यानंतर शिंदे गटाचे नेते प्रवीण भिलारे यांच्या निवासस्थानी कथा दालनास भेट दिली यावेळी प्रवीण भिलारे , वंदना भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले
यावेळी बोलताना प्रवीण भिलारे म्हणाले भिलार हे स्वातंत्र्य सैनिक भि. दा.भिलारे गुरुजी यांचे गावं असून पुस्तकाच्या प्रकल्पासाठी विनोदजी तावडे आणि स्व.बाळासाहेब भिलारे यांचे योगदान आहे. (Mahabaleshwar News )  पुस्तकाच्या गावाबरोबरच स्ट्रॉबेरी साठीही हे गाव जगप्रसिद्ध आहे.

या वेळी पंचायत समिती, आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेवक वर्ग, अनेक पुस्तक दालनचालक, ग्रामपंचायतीतील महिला सदस्य, गावकरी उपस्थीत होते (Mahabaleshwar News )

राज्यपाल महाबळेश्वर दौऱ्यावर आले असताना पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात करण्यात आला होता .तसेच भिलार कडे येणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. (Mahabaleshwar News )  त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…

Satara News | युगपुरुषांच्या विचारांचे पेरणी करण्यासाठी वडूज नगरीत ”नवयान महाजलसा” कार्यक्रम संपन्न…

Satara News : पाचगणीत हिरवट-पिवळसर रंगाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ; जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासनाची टोलवाटोलवी, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Nagar News : मित्रांनीच दिली मित्राची सुपारी; तीन अल्पवयीन मुले ताब्यात, दोघेजण फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.