Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : मित्रांनीच दिली मित्राची सुपारी; तीन अल्पवयीन मुले ताब्यात, दोघेजण फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 17:24

 

Nagar News : कोतवाली, (नगर) : कर्ज फेडण्याकरिता धारदार कोयत्याचा धाक दाखवून तीन मित्रांनीच कटकारस्थान करून मित्राला लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरज सुनिल नायकवाडी (वय-१७, रा. शिंदेगल्ली, माळीवाडा, अहमदनगर) हा त्याचा मित्र – गणेश शंकर बहीरट याचे सोबत त्यांचे कडील अॅक्सेस मोपेड गाडीवरुन केडगाव येथुन गायकेमळा आगरकरमळ्या मार्गे अहमदनगर शहराकडे निघाला होता. (Nagar News)

 

यावेळी पाठीमागून एका शाईन मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी येवुन त्यांचे गाडीस धक्का मारुन अपघातात झालेले गाडीचे नुकसान भरुन देतो असे सांगितले. काही अंतरावर सोबत घेवुन जावुन त्यांचे गळ्याला धारदार कोयता लावुन फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठया बळजबरीने काढुन घेवुन तेथुन पळुन गेले. (Nagar News)  याबाबतची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

 कोतवाली पोलिसांची कामगिरी..

सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांना एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हा हा फिर्यादीचे तीन मित्रांनी कटकारस्थान रचुन गुन्हा केला आहे. (Nagar News) त्यानुसार तीनही मित्रांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचापूरस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कर्ज फेडण्याकरिता केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात फिर्यादी यांना वरील तिन्ही विधीसंषर्धीत बालकांचे सांगण्यावरुन धारदार शस्त्र कोयता लावून जबरीने लुटणारे आरोपी मंगेश कांबळे व बाबा कावळे रा. दोघेही केडगांव अहमदनगर असे निष्पन्न झालेले असुन त्यांचा शोध सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलीस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाढे, याकुब सय्यद, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.(Nagar News)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Ahmadnagar News : मुली व महिलांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

Nagar News : कोतवाली पोलिसांनी दीड लाख रुपयांचे मोबाईल शोधून केले परत ; तक्रारदारांनी मानले कोतवाली पोलिसांचे आभार..

Nagar News : दागिने चोरणारी महिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात ; गुन्हा दाखल होण्याआधीच 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत..

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Pune Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक; वानवडी पोलीसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.