Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक; वानवडी पोलीसांची कामगिरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 17:33

Pune Crime : पुणे : वानवडी पोलीसांनी सिनस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक केली आहे. यावेळी पोलीसांनी चोरट्यांकडून 10 चोरीची वाहने जप्त केली आहे. चोरीच्या या वाहनांची किंमत सुमारे 4 लाख 65 हजार रुपये आहे. तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (Car thieves arrested in Cinestyle chase; Performance of Wanwadi Police)

दिनेश रघुनाथ शिंदे (28, रा. मातंग वस्ती, वैद्युवाडी, हडपसर, पुणे) आणि आकाश तुळशीराम ननवरे (25, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) आणि बरकत अब्दुल शेख (45, रा. जैन टाऊनशिप, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्याती तपास पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना रामटेकडी इंडस्ट्रियल परिसात रेल्वे अंडर बायपासजवळून दोघे संशयितरित्या आढळून आले. (Pune Crime) त्यावेळी पोलीसांनी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी पळून जाण्याच पयत्न केला. यावेळी पोलीसांनी या चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला व या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

 

10 वाहने जप्त

दरम्यान, पोलीसांनी चौकशी केली असता या चोरट्यांनी शहरात विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी वाहने चोरल्याचे कबुल केले. यावेळी अनेक गुन्हे पोलीसांनी उघड केले. त्यामध्ये आरोपी बरकत अब्दुल शेखने वानवडी परिसरातून एक यामाहा दुचाकी चोरून नेली होती. त्यावेळी त्याने पल्सर गाडीचा उपयोग केला होता. (Pune Crime)  सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्याचा 24 तासाच्या आत शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून 2 वाहने जप्त करण्यात आली. वानवडी पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 65 हजार रूपये किंमतीची 10 वाहने जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना

Pune Crime : पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेल्या दोन बिहाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime : जावयाने सासू व त्यांच्या मित्राचे फोटो केले मार्फ; नग्न फोटो बनवून पाठवले नातेवाईकांना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Solapur Crime : संतापजनक ! १८ दिवसाच्या बाळाला तीन महिलांनी ३ लाखाला विकले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.