Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Land Registration: मुंढवा जमीन घोटाळ्यानंतर राज्यात जमिनीच्या नोंदीत मोठे बदल; कोट्यवधींच्या व्यवहारांवर होणार थेट परिणाम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 December 2025, 22:03
Land Registration: Major changes in land registration in the state after the Mundhwa land scam; Transactions worth crores will be directly affected

पुणे: मुंढवा येथील सुमारे 40 एकर शासकीय (Land Registration) जमिनीसंबंधी बंद सातबारा उतारा वापरून (Land New Rules) दस्तनोंदणी केल्याच्या (Stamp Duty Rules) प्रकरणानंतर भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागाने राज्यभरात जमीन व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अनेक शहरांमध्ये सिटी सर्व्हे पूर्ण असूनही, एकाच जमिनीसाठी सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही नोंदी सुरू असल्याने गोंधळ निर्माण होत आहे.

 

काही ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड तयार असून सातबारा बंद केलेला नाही, तर काही ठिकाणी सातबारावरील नावे प्रॉपर्टी कार्डवर अद्ययावत करण्यात आलेली नाहीत. या विसंगतीचा गैरफायदा घेऊन जमीन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे उघड झाल्यानंतर विभागाने कडक निर्णय घेतला आहे. ज्या भागांत सिटी सर्व्हे पूर्ण झाला आहे त्या सर्व नागरी क्षेत्रांमध्ये सातबारा उतारे कायमचे बंद करून फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता; मात्र त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नव्हती.

आता शहरनिहाय पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. एनआयसीच्या मदतीने प्रगत संगणक प्रणाली तयार करण्यात आली असून तिच्या मदतीने सर्व भू-माहितीची तपासणी केली जात आहे. नागरी भागातील जमिनींसाठी फक्त प्रॉपर्टी कार्ड ठेवण्यात आल्यास व्यवहार अधिक स्पष्ट, सुरक्षित आणि कायदेशीरदृष्ट्या निश्चित होणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

महापालिका क्षेत्रात यापूर्वी तयार झालेल्या प्रॉपर्टी कार्डांबरोबरच सातबाराही सुरू असल्याने अनेक नागरिक व्यवहार करताना सोयीची नोंद निवडत होते, ज्यामुळे मालकी हक्काचा गोंधळ निर्माण होत होता आणि काही वेळा बँकांनाही चुकीची माहिती दिली जात होती. पुणे शहरातही काही ठिकाणी दोन्ही नोंदी सुरू असल्याचे आढळल्याने संपूर्ण बिनशेती जमिनींची तपासणी सुरू आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर अशा सर्व जागांचे सातबारा उतारे कायम बंद केले जातील. या निर्णयामुळे नागरी भागातील जमिनींच्या नोंदी अधिक सुसंगत होतील आणि फसवणुकीवर मोठा आळा बसेल, असे भूमिअभिलेख विभागाने स्पष्ट केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Local Bodies Election: 'Temptation' in campaigning will be a big deal! Statements of 20 leaders including Ajit Pawar, Eknath Shinde, Gulabrao Patil on the Commission's radar; What is the matter?

Local Bodies Election: प्रचारात 'प्रलोभन' देणं भोवणार! अजित पवार, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह 20 नेत्यांची वक्तव्ये आयोगाच्या रडारवर; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.