Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: नराधमांचा किळसवाणा प्रकार! व्हिडीओ पाहून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली;अल्पवयीन मुलाला एकट्यात गाठलं अन् त्याच्यासोबत अनैसर्गिक…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 March 2026, 22:18
Shocking News: A disgusting act of cannibalism! The father's feet were shaken after watching the video; he approached the minor child alone and had unnatural sex with him...

रत्नागिरी: शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना (Shocking News) समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडीओ (Crime News) सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Ratnagiri News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात घडली. जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी एका अल्पवयीन बालकाला गाठून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित मुलगा या घटनेमुळे प्रचंड दहशतीखाली होता, परिणामी त्याने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.

आरोपींनी केवळ अत्याचार करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी या घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला. १२ मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास हा व्हिडीओ आला. व्हिडीओमधील मुलगा आपलाच असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरी माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यानुसारही कलमे लावण्यात आली आहेत.

पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी या प्रकरणाचा तपास स्वतःच्या हाती घेतला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, हा व्हिडीओ आणखी कोठे प्रसारित झाला आहे का? तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलांवरील अशा अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post

Shirur Accident: शिरूरमध्ये एसटी बसच्या धडकेत 26 वर्षीय आर्किटेक्ट तरुणाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.