Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shiv Sena Thackeray and MNS Yuti: मोठी घडामोड! निवडणुकीच्या तोंडावर मनसैनिक ‘मशाल’ चिन्हावर उतरले मैदानात; काय घडलं?

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 18 November 2025, 11:33
Shiv Sena Thackeray and MNS Yuti: Big development! On the eve of the elections, MNS activists took to the field on the 'torch' symbol; What happened?

Shiv Sena Thackeray and MNS Yuti

Shiv Sena Thackeray and MNS Yuti: मुंबई महापालिका तसेच राज्यातील इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची (Shiv Sena Thackeray and MNS Yuti) जोरदार चर्चा सुरू असताना निर्णायक घडामोडी घडू लागल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपांच्या चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांच्या पातळीवर ‘मनोमिलन’ प्रत्यक्षात दिसू लागले आहे. अंबरनाथमध्ये मनसेचे उमेदवार थेट शिवसेना ठाकरे गटाच्या  ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics Latest News)

 

स्थानिक राजकीय समीकरण लक्ष्यात घेऊन निर्णय घ्या; Raj Thakare

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी (17 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता संपली. मुदत संपण्याच्या काही तास आधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी अंबरनाथमधील कार्यकर्त्यांना अधिकृत उमेदवारी न देण्याचे आदेश जारी केले. कोणालाही पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली जाणार नसून, इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा स्थानिक राजकीय समीकरण लक्ष्यात घेऊन निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.

हेही वाचा: पुण्यात खासगी बसेसना आता फक्त ‘या’ वेळेत एंट्री; जाणून घ्या संपूर्ण नियमावली

मनसेचे 14 उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार

याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये नाट्यमय घडामोड घडली. नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या मनसेच्या  14 उमेदवारांनी शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पॅनलमध्ये एक मनसे उमेदवार आणि एक ठाकरे गटाचा उमेदवार असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. या उमेदवारांनी अधिकृतपणे अर्जही दाखल केले आहेत.

काँग्रेसला वगळून तीन पक्ष एकत्र

दरम्यान, अंबरनाथमध्ये काँग्रेसला समीकरणातून बाहेर ठेवत नव्या आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्र आले असून नगराध्यक्ष पदासाठी अंजली राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राऊत यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा: पुणेकरांना मोठा झटका! वाहतुकीचे नियम 3 वेळा मोडल्यास आता…; वाहतूक विभाग करणार मोठी कारवाई, जाणून घ्या..  

काँग्रेसचं स्वतंत्र पॅनेल

काँग्रेसने या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत स्वतंत्र पॅनेल आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत अंबरनाथचे राजकीय चित्र अवघड समीकरणांनी अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा: निवृत्तीनंतर तुम्ही 1 कोटी रुपये कसे मिळवाल? गुंतवणुकीचा गुरुमंत्र जाणून घ्या…

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post

पुण्यात अल्पवयीन गँगचा थरार! 22 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी समोर आली खळबळजनक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.