Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raigad News : डोक्यात दगड घालून ६० वर्षीय वृद्धेची हत्या ; रोहा तालुक्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 21:44

रोहा, (रायगड) : शहरालगतच्या धामणसई आदिवासी वाडीवरील वृद्ध महिलेच्या हत्येने रोहा तालुका पुन्हा हादरला. धामणसई आदिवासी वाडीवरील लक्ष्मी रामा वाघमारे (वय – ६०) या वृद्ध महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

झोपडीपासून काही अंतरावरील जंगल पायवाटेवर महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेला खाली पाडून, तोंड जमिनीत दाबून ठार मारले, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. महिलेच्या डोक्यावर दगड ठेवलेला आढळून आल्याने खुनाचा गंभीर प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

 

रोहा शहर लगतच्या धामणसई आदिवासी वाडीतील लक्ष्मी वाघमारे या महिलेची हत्या निर्घृणपणे करण्यात आली. महिलेच्या खुनाबाबत रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या हत्येची घटना समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन स्थळाची पाहणी केली.

तपासासाठी पाच पथके तयार..
खुनाच्या तपासासाठी पाच तपास पथके तयार करण्यात आली आहे. तपासाचा वेग वाढवला असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. लवकर यातील आरोपींना अटक केली जाईल. त्यानंतर या खुनाचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Health News : हाता-पायांना सारख्या मुंग्या येतात? जाणून घ्या नेमकी काय घ्यावी काळजी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.