Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टेम्पो आणि दुचाकी अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 24 February 2025, 20:31
Man died in road accident near pune university

वैभववाडी : टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. कृष्णा मनोहर ठोंबरे (२५, रा. जरी बोडका, ता. खुलताबाद, जि. संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. तर महिला पोलीस कर्मचारी आरती अमर चौगुले (२१, रा. बिद्री कागल) ही गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास तिरवडे तर्फे खारेपाटण या ठिकाणी घडली. याप्रकरणी टेम्पोचालक कादर उमर पाटणकर (४८, रा. कातळी, ता. गगनबावडा) याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, आरती चौगुले यांच्या बिद्री येथील घरी कार्यक्रम असल्याने दुचाकीवरून कृष्णा व आरती जात होते. राजापूर, खारेपाटण, भुईबावडा ते गगनबावडा या मार्गे ते प्रवास करीत होते. दरम्यान भुईबावडा परिसरात दाट धुके होते. त्याचवेळी गगनबावडाहून उंबर्डेच्या दिशेने भाजी भरलेला टेम्पो चालक कादर उमर पाटणकर घेऊन येत होता. तर पोलीस कृष्णा दुचाकी घेऊन गगनबावड्याच्या दिशेने जात होते. तिरवडे तर्फे खारेपाटणनजीक दाट धुक्यांत दोन्ही वाहनांचा अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वार कृष्णा ठोंबरे रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी अडुळकर घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व स्थानिकांनी जखमी महिला पोलीस आरती चौगुले यांना उपचारासाठी वैभववाडी रुग्णालयात दाखल केले, तर मयत कृष्णा ठोंबरे यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मयत पोलीस कृष्णा ठोंबरे हा तरुण २०२३ मध्ये रत्नागिरी पोलीस दलात भरती झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज; वाचा

Friday, 16 October 2026, 8:20

Daily Horoscope: मालव्य अन् लक्ष्मीनारायण योग! 16 ऑक्टोबरला कोणाचं भाग्य बदलणार? पाहा 12 राशींचं भविष्य

Friday, 16 October 2026, 8:06

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54
Next Post
Chhatrapati sambhajinagar deputy district collector caught by acb due to taking bribe

१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp