Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 February 2025, 20:40
Chhatrapati sambhajinagar deputy district collector caught by acb due to taking bribe

भिवंडी: कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाने आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. त्याच्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. राजेश केशवराव डोंगरे (३४) असे अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव वगळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे याने आरोपीकडून प्रथम ८० हजार रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली. नंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याची तक्रार आरोपीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० फेब्रुवारी रोजी केली होती. त्यानुषंगाने संबंधित विभागाने वरिष्ठांच्या आदेशानुसार, २२ फेब्रुवारी रोजी सापळा लावून कारवाई केली. डोंगरे याला पडताळणी वेळी १० हजार रुपये लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, डोंगरेला रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40
Next Post

परंदवडी येथील कै. साथी बा.न राजहंस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न..  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp