Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Black Magic: बकऱ्याची मुंडी, मास्यांचे तुकडे,ताज रक्त अन्.., निवडणुकीच्या तोंडावर अघोरी प्रकार; शहरात भीतीचं वातावरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 20:58
Black Magic: Goat's head, pieces of fish, fresh blood and..., Aghori types ahead of elections; Atmosphere of fear in the city

रायगड: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Black Magic) शांत असणाऱ्या (Raigad News) माथेरानमध्ये बुधवारी (19 नोव्हेंबर 2025) अमावास्येच्या रात्री घडलेल्या अघोरी विधीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी माथेरान स्मशानभूमीत अघोरी पूजा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शहरात भीतीचं सावट पसरलं. अंतिम संस्कारस्थळाच्या नियमित पाहणीसाठी गेलेल्या नगरपालिका कर्मचारी विजय चव्हाण यांना स्मशानभूमीच्या मध्यभागी लाल भोपळे, सुरी, त्यावर ठोकलेल्या अगरबत्त्या, मोठ्या मडक्या, कापलेल्या बकऱ्याची मुंडी, मास्यांचे तुकडे आणि ताजे रक्त जमिनीवर सांडलेले दिसले. याशिवाय स्मशानभूमीच्या कडेला खोदलेले दोन खोल खड्डेही संशयास्पद अवस्थेत आढळले. यानंतर चव्हाण यांनी तातडीने नगरपालिका आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पहाटेच्या सुमारास कोणीतरी तयारी करून रात्री हा अंधश्रद्धेचा विधी केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Marathi Breaking News)

 

दरम्यान, निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना असा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीती, संभ्रम आणि शंका वाढल्या आहेत. “निवडणुकीत दबावतंत्र म्हणून काळी जादू, अघोरी कृती किंवा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना?” असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत. माथेरानमध्ये अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही न झाल्याचं सांगत काही ज्येष्ठ नागरिकांनी, “हे कृत्य जाणूनबुजून निवडणुकांच्या काळात वातावरण अस्थिर करण्यासाठी केलं असावं,” अशी प्रतिक्रिया दिली. प्रकाराची गंभीरता लक्षात घेऊन माणगाव व माथेरान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, रात्री स्मशानभूमीत कोण गेले होते, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घटनास्थळी आढळलेल्या वस्तू व रक्ताचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post
Daund News: Daund Excise Department takes drastic action; Illegal Goa liquor stock worth Rs 10 lakh seized, 3 accused arrested

Daund News: दौंडच्या उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; 10 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.