Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंडच्या उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; 10 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी अटकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 21:17
Daund News: Daund Excise Department takes drastic action; Illegal Goa liquor stock worth Rs 10 lakh seized, 3 accused arrested

दौंड: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड (Daund News) विभागीय पथकाने अवैध गोवा मद्य (Pune News) तस्करी करणारे आंतरराज्यीय रॅकेट उध्वस्त करत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

 

गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मारुती इको वाहनाला अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये परराज्यातून आणलेला मोठ्या प्रमाणातील विदेशी मद्यसाठा आढळून आला. कारवाईत 1152 विदेशी मद्याच्या बाटल्या, 1300 बनावट लेबल्स तसेच संबंधित मारुती इको वाहन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या प्रकरणी तस्करी रॅकेटशी संबंधित ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी अशा अवैध मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी गस्त व कारवाई वाढवली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
baramati

Baramati : बारामतीत पोटनिवडणुकीचा शंखनाद; अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार रिंगणात, बिनविरोधची परंपरा मोडीत

Friday, 3 April 2026, 13:04
Mount Everest Scam

Mount Everest Scam : एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळ; शेर्पा, हेलिकॉप्टर कंपन्या आणि रुग्णालयांचे जीवघेणे संगनमत विमा लाटण्यासाठी अन्नात भेसळ

Friday, 3 April 2026, 12:04
Pune

Pune : पुणे-सोलापूर महामार्गासाठी 5000 कोटींचा बूस्टर डोस; शेतीमाल आणि मालवाहतुकीला मिळणार मोठी गती

Friday, 3 April 2026, 11:31
Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35
Next Post
PCMC Election: Possibility of a huge scam in Pimpri-Chinchwad elections! As many as 92,664 'double' names in the draft voter list; What is the matter?

PCMC Election: पिंपरी-चिंचवड निवडणुकीत महाघोटाळ्याची शक्यता! प्रारूप मतदार यादीत तब्बल 92 ,664 'दुबार' नावं; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.