Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बापरे! अलिबागच्या समुद्रकिनारी पर्यटकांच्या जीवाशी खेळ; एटीव्हीच्या अपघात थोडक्यात बचावले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 January 2024, 17:37

अलिबाग : समुद्र किनाऱ्यावर अपघाताची एक चित्रफीती सध्या व्हायरल होत आहे. या अपघातात उंटासह तीन ते चार पर्यटक जखमी झाले आहेत. त्यामुळे या चित्रफीतीमुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या एटीव्हीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

ज्यात एका एटीव्हीवरचा चालकाचा ताबा सुटतो. त्यामुळे एटीव्ही बाईक आधी एका महिलेला धडक देते त्यात तिच्या हाताला धडक देऊन समोर उभ्या असलेल्या उंटाला जोरात जाऊन धडकते. या अपघातात एटीव्हीवर बसलेली महिला खाली पडते, आणि जखमी उंट घाबरून सैरा वैरा धावू लागतो. उंटावर बसण्याच्या प्रयत्नात असलेली एक महिला जोरात खाली पडते. एटीव्हीवर बसलेले एक चालक आणि त्याच्या सोबत बसलेला लहान मुलगाही या अपघातात किरकोळ जखमी होतो.

एटीव्हीचा अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही चालकांचे नियंत्रण सुटल्याने एटीव्ही अपघाताच्या घटना अलिबाग येथे घडल्या आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱ्या एटीव्ही वाहनांचा प्रश्न चर्चेत आला आहे.

एटीव्ही अर्थात ऑल टरेन बाईक या गाड्या खेळण्यांच्या प्रकारात मोडतात. त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रजिस्ट्रेशन लागत नाही. या गाड्या समुद्र किनाऱ्यावर चालवण्यासाठी कुठल्याही विभागाची परवानगी घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या चार ते पाच वर्षांपासून फोफावत असल्याचे दिसून येत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Economic wings of offence files closure report in MSC Bank Mumbai

महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांबरोबर रोहित पवारही सुटणार? मुंबई पोलिसांनी दाखल केला क्लोजर रिपोर्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.