Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

18 वर्षे नरकयातना, तब्बल 10 वेळा जबरदस्तीने गर्भपात; हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 5 August 2026, 13:39

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एका विवाहित महिलेवर दीर्घकाळ छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर गेली तब्बल 18 वर्षे तिचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आला. एवढेच नाही तर तिच्या इच्छेविरुद्ध १० वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, विवाहानंतर सुरुवातीपासूनच महिलेवर माहेरहून पैसे आणि इतर वस्तू आणण्यासाठी दबाव टाकला जात होता. मागण्या पूर्ण न झाल्यास तिला वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणूक दिली जात होती. अनेक वर्षे ती हा त्रास सहन करत होती.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती गरोदर राहिल्यानंतर प्रत्येक वेळी तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जात असे. मानसिक भीती दाखवून तिला गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 10 वेळा गर्भपात घडवून आणल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचेही सांगण्यात आले आहे. सततच्या छळाला कंटाळून अखेर संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण घटना सांगितली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी  पतीविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आपटीतील 25 वर्षीय विवाहिता बेपत्ता ; 11 महिन्यांच्या बाळामुळे परिसरात हळहळ, शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल..

Wednesday, 5 August 2026, 14:39

राष्ट्रवादीला मिळाल्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा; रुपाली चाकणकरांचा पत्ता कट, कोणाला मिळाली मोठी जबाबदारी?

Wednesday, 5 August 2026, 14:23

18 वर्षे नरकयातना, तब्बल 10 वेळा जबरदस्तीने गर्भपात; हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ

Wednesday, 5 August 2026, 13:39

परतीच्या संत तुकाराम महाराज पालखीचा आज कुंजीरवाडीत मुक्काम; शासनाचा निधी नाही; ग्रामस्थांनी जमवली लोकवर्गणी; परतीच्या पालखीलाही निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार – सभापती युवराज काकडे

Wednesday, 5 August 2026, 13:11

4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

Wednesday, 5 August 2026, 12:34

“मोदी आणि अमित शाह गुंगा गुड्डा झालेत” संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 12:17
Next Post

राष्ट्रवादीला मिळाल्या नवीन महिला प्रदेशाध्यक्षा; रुपाली चाकणकरांचा पत्ता कट, कोणाला मिळाली मोठी जबाबदारी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.