Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही दिपके थांबले नाहीत; सोशल मीडिया पोस्टने नवा आंदोलनाचा इशारा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 September 2026, 11:54

पुणे : राजधानी दिल्लीतील जतंरमंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर,कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आता पुन्हा नवा डाव आखण्याच्या तयारीत आहेत.दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे . “केवळ एका धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने काय बदलणार?” असा सवाल करत त्यांनी हसणारा इमोजी पोस्ट केला आहे. यातून नव्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मे महिन्याच्या शेवटी अमेरिकेतून भारतात परतलेले अभिजीत दिपके थेट जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झाले. अल्पावधीतच त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीला देशातील तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. सरकार जबाबदारीतून पळ काढू शकत नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. या आंदोलनानंतर तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

यानंतर CJP ने आपला मोर्चा सरकारी शाळांच्या दुरवस्थेकडे वळवला आहे. ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. राजस्थानमध्ये काम करताना कार्यकर्त्यांना मारहाणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले, तरीही नागरिकांच्या मदतीने हे अभियान पुढे सुरू राहिले.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने 14,429 प्राथमिक शाळांचे रुपांतर ‘स्मार्ट शाळां’मध्ये करण्याची मोठी घोषणा केली आहे. 300 कोटी रुपयांच्या या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या घडामोडीनंतर इतर राज्यांनीही असाच निर्णय घ्यावा यासाठी CJP कडून पाठपुरावा केला जात आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर. केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुधारणार नाही, असे स्पष्ट करत विरोधक आणि आत्ममग्न लोकांवर निशाणा दिपके यांनी साधला आहे.आता CJP इतर राज्यांमध्येही मोठे आंदोलन उभे करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

3 लाख वर्गणी द्या, नाहीतर जीव घेऊ! सोलापुरात हॉटेल व्यावसायिकाला धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp