Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खटाव तालुका ग्राहक संरक्षण समितीच्या बद्दलच नागरिकांच्या तक्रारी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 February 2023, 13:28

अजित जगताप

वडूज : शासकीय पातळीवर ग्राहकांची कामे तातडीने व्हावीत, त्यांना चांगली सेवा मिळावी, या उद्देशायने ग्राहक संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात या समितीवर अनेक मातब्बर मंडळी असून देखील दरवेळी होणाऱ्या बैठकीतून कोणतीच कारवाई होत नसल्याचे, याच समितीविषयक तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती ही खटाव तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असून सचिव म्हणून पुरवठा अधिकारी व ग्राहक कल्याण फाउंडेशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, महाराष्ट्र ग्राहक पंचायत , ग्राहक संरक्षण संघटना अशा विविध संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीला सदस्य म्हणून हजर असतात. दरवेळी रस्ता, पाणी व वडूज नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक प्रश्नाबाबत सदस्य पोट तिडकेने समस्या मांडतात. यावर साधक बाधक चर्चा होते.

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे वडूज नगरपंचायतीचे प्रतिनिधी या बैठकीला हजर नसतात. गेले अनेक दिवस मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने या ठिकाणी मुख्याधिकारी शिवायच नगरपंचायतीचा कारभार सुरु आहे. विकास आराखडा नसल्याने प्रश्न समजत नाही. त्यामुळे उत्तर शोधण्याचा कुणीही त्रास घेत नाही. शासकीय कार्यालयामध्ये सामान्य माणसांना काम करत असताना ‘टोल’ दिल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक भागातील ‘ टोल’ वसुली पथक नेमलेले आहेत का? असा  थेट प्रश्न विचारला जात आहे.

खटाव तालुका ग्राहक संरक्षण समितीमध्ये सदस्य व ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हा सचिव प्राध्यापक नागनाथ स्वामी हे अभ्यासू व जाणकार सदस्य आहेत. त्यांनी व इतरांनी अनेकदा उपयुक्त सूचना केलेल्या आहेत.

अनेक तक्रारीचे निरसन व्हावे म्हणून प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु कारवाईबाबत कोणीही गंभीर दखल घेत नसल्याने ही समिती म्हणजे असून खोळंबा नसून अडचण अशी ठरली की काय? अशी आता लोकांमध्ये कुजबुज सुरू झालेली आहे.

अनेक लोक कामानिमित्त महसूल विभाग, भूमी अभिलेखा कार्यालय, वडूज नगरपंचायत, सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारत असतात. अशा वेळेला ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीला साहेब गेले आहेत, असे सांगण्यात येते. परंतु जिथे जातात तिथेही लोकांची कामे होत नाहीत. अशा अधिकारांवर कडक कारवाई करावी, तशी त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करावी अशा शब्दात प्रा. नागनाथ स्वामी यांनी मागणी केली आहे.

खटाव तालुक्यात अनेक संघटना आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी हे शासकीय कार्यालयात ये -जा करतात. हातात सात बारा, खाते उतारा पाहून त्यांना समाज सेवक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोक ओळखतात. त्यांनी ग्राहक संरक्षण समिती बाबत शक्य झाले तर आवाज उठवावा, अशी विनंती वयोवृद्ध ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ न शकल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

अंगणवाडीत २० हजार महिलांना मिळणार नोकऱ्या ; अर्ज करण्याची 'ही' शेवटची तारीख...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.