Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bollywood News : बॉलिवूड हादरले! प्रसिद्ध अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं निधन; बाथरुममध्ये आढळला मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 18:50

Bollywood News : मुंबई : बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) दुपारी मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. 32 वर्षीय आदित्यच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Bollywood shook! Famous actor Aditya Singh Rajput passed away; Body found in bathroom)

ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अंधेरीतील एका इमारतीत ११ व्या मजल्यावर राहत होता. काही मित्रांना घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह आढळला. ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  (Bollywood News) आदित्यच्या मित्रांनी वॉचमॅनच्या मदतीने त्याला लगेचच आनन-फानन रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह शवविच्छेनसाठी पाठविण्यात आला आहे.

 

आदित्यच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला मोठा झटका बसला आहे. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. तो मुळचा उत्तराखंडचा होता. 17 वर्षांचा असल्यापासून या क्षेत्रात पदापर्ण केले. (Bollywood News) आदित्यला स्प्लिट्सविला या शोमधून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यानं कास्टिंग डायरेक्टर म्हणून इंडस्ट्रीत नाव कमावलं. आदित्यने मॉडेलिंगपासून मनोरंजनविश्वातील करिअरला सुरुवात केली होती. त्याने अनेक मालिका व चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्रांतिवीर’, ‘मैने गांधी को नही मारा’ या चित्रपटात तो झळकला होता. याशिवाय एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला’ या रिएलिटी शोमध्येही आदित्य सहभागी झाला होता. त्याने ३००हून अधिक जाहिरातीत काम केलं आहे.

‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्येही आदित्यने काम केलं आहे. त्याने पॉप कल्चर हा ब्रँड सुरू केला होता. या ब्रँडद्वारे त्याने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देत कलाकरांना लॉन्च केलं होतं. (Bollywood News) अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्व शोकसागरात बुडाले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Satish Kaushik Death : दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण आले समोर…!

Mumbai News | ज्‍येष्‍ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन…!

Mumbai Crime : मालमत्ता हडप करण्यासाठी माय-लेकाचे अपहरण करून मुलाचा खून ; ४ जणांना अटक तर आईला वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Big revelation in NIA investigation : सलमानसह लॉरेन्स बिश्नोईचे 'हे' आहेत टॉप 10 मर्डर टार्गेट्स; एनआयएच्या चौकशीत मोठा खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.