Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मराठवाड्याच्या विकासासाठी ४५ हजार कोटींचा निधी जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 September 2023, 17:41

Big News : मुंबई : मराठवाड्यातील विकासकामांसाठी ४५ हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. याशिवाय, जलसिंचन व्यतिरिक्त इतर विकास प्रकल्पांची घोषणाही आज करण्यात आली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘एकूण 60 हजार कोटींचा निधी देण्यात येणार असून, यामध्ये 35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. यामुळे 8 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येईल. यासाठी 14 हजार कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. (Big News) यानंतर विविध प्रकल्पांसाठी 45 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा निर्णय घेण्यात आला आहे’.

लोक केवळ बोटे दाखवण्याचे काम करतात

४ ऑक्टोबर २०१६ ला मराठवाड्यात शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यात एकूण ३१ निर्णय घेतले होते. यापैकी २२ विषय अवगत केले होते, तर काही विषयांवर निर्देश झाले होते. तर एक विषय उद्धव ठाकरे यांच्या काळात रद्द झाला, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.(Big News)  तसेच विरोधकांवर टीका करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोटे दाखवण्याचे आणि नावे ठेवण्याचे काम करतात. खरेतर मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले? असे विचारणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अडीच वर्षात काय केले?, असे ते म्हणाले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : मुंबई विमानतळावर विमान क्रॅश ; तीन जण जखमी; विमानांचे टेक ऑफ, लँडिंग बंद

Big News : मोठी बातमी ! राजगुरु नगरपरिषदेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

Big News : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का; नियम न पाळल्याने ट्विटर अकाउंट सस्पेंड

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात आणखी एक सरकारी योजना गुंडाळली ! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; लाभार्थ्यांना बसणार धक्का?

Wednesday, 18 November 2026, 12:22

पुण्यात शंकर महाराज मठात प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता? FDA ने केली कारवाई

Wednesday, 18 November 2026, 12:10

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; इंदापुरात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी

Wednesday, 18 November 2026, 11:46

गोकुळचा २८० कोटींचा हिशेब कुठे बिघडला? पशुखाद्य विभागालाही १६ कोटींचा तोटा; प्रशासकीय मंडळाची श्वेतपत्रिका

Wednesday, 18 November 2026, 11:41

पुण्यातील एअर होस्टेस हत्या प्रकरणाला नवं वळण! वर्षाने फ्लॅट विकून मित्राला दिले 60 लाख; पती अन् आईच्या दाव्याने खळबळ..

Wednesday, 18 November 2026, 11:15

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; बावनकुळेंची मोठी घोषणा…

Wednesday, 18 November 2026, 10:33
Next Post

भिगवण येथील दत्तकला शिक्षण संस्थेत नवीन मतदार नाव नोंदणी व मतदार जनजागृती अभियान सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp