Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बँका सलग ‘हे’ चार दिवस बंद राहणार ; तर विविध मागण्यांसाठी दोन दिवस कर्मचारी संपावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 14:58

पुणे : बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस वर्किंग असावे, यासह इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ३० आणि ३१ जानेवारीला संप करणार असल्याचे जाहीर केले आहे. संप असणाऱ्या दिवशी म्हणजेच ३० आणि ३१ जानेवारीला बँका बंद असणार आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सीएच वेंकटचलम यांनी या संपाबाबत सांगितले, “आमच्या मागणी करणाऱ्या पत्राला ‘इंडियन बँक असोसिएशन’(IBA) कडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यासाठी ३० आणि ३१ जानेवारीला संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँक कर्मचारी दोन दिवसाच्या संपावर जाणार असल्याने सामान्य ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता.

 

बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे :

बँक कर्मचारी युनियनने बँकिंग कामकाज पाच दिवसांचे करावे.
राष्ट्रीय पेन्शन योजना संपुष्टात आणावी.
पगार वाढीबाबतच्या वाटाघाटी सुरू कराव्यात.
बँकांमधील सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया लागू करावी, यांसह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

नागरिकांची मोठी गैरसोय होणार?

बँक कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातील पहिल्या दोन दिवशी संपाची हाक दिली आहे. म्हणजेच ३० आणि ३१ जानेवारी रोजी संप पुकारण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी महिन्याचा चौथा आठवडा असल्याने बँकांना शनिवार आणि रविवार सुट्टी असते. त्यामुळे २८ व २९ जानेवारीलाही बँका बंद असतील.

परिणामी संपाचे दोन दिवस आणि विकेंडचे दोन दिवस असे मिळून एकूण चार दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

तरुणाचा मृतदेह घेऊन नातेवाईक पोहचले दिघी पोलीस ठाण्यात ; काय आहे प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.