Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 November 2026, 14:38

डोंबिवली : प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने संतापलेल्या तरुणाने प्रेयसीच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. या घटनेवेळी तरुणीसह तिचे आई-वडील घरात उपस्थित होते. सुदैवाने तिघेही या घटनेतून बचावले आहेत. दीपेश रस्तोगी असे आरोपीचे नाव असून, मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

डोंबिवलीतील एका वस्तीत राहणाऱ्या तरुणीचे दीपेश रस्तोगी याच्यासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरुवातीला त्यांचे नाते सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद आणि वाद होऊ लागले. सततच्या वादांना कंटाळून तरुणीने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. तिने दीपेशला ब्रेकअपबाबत स्पष्टपणे सांगितले.

मात्र, प्रेयसीचा हा निर्णय दीपेशला मान्य झाला नाही. त्यातून संतापलेल्या दीपेशने थेट प्रेयसीचे घर गाठले आणि घराला आग लावल्याचा आरोप आहे.

घटनेच्या वेळी तरुणी आणि तिचे आई-वडील घरातच होते. अचानक आग लागल्याने घरातील तिघांचीही धावपळ उडाली. आगीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, सुदैवाने तिघांनीही स्वतःचा बचाव केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला अटक केली आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आग लावली, यामागे आणखी काही उद्देश होता का आणि या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत…

Sunday, 22 November 2026, 14:38

बारामतीत माजी सैनिकासोबत घडलं भयंकर! दागिन्यांच्या दुकानातून बाहेर पडताच दोघांनी गाठलं; पोलीस असल्याचं सांगत झडती घेतली अन्…

Sunday, 22 November 2026, 14:36

पुणेकरांनो सावधान! पुणे-नगर रस्त्यावर मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; भररस्त्यात अडवून मारहाण अन् लुटमारीचे प्रकार…

Sunday, 22 November 2026, 14:26

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्यांचा फटका! 4 दिवस बँका बंद; व्यवहार करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहा

Sunday, 22 November 2026, 13:49

इंदापूर येथे लग्नसोहळ्यात वऱ्हाडींच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला! पाऊणे दोन लाखांचे दागिने लंपास, लकी मंगल कार्यालयातील घटना

Sunday, 22 November 2026, 13:36

पुणे-सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा ठरलेला ‘तुपे वस्ती’कडे जाणारा डिव्हायडर कायमस्वरूपी बंद करा ; उरुळी कांचन पोलीस आणि ग्रामपंचायतच्या वतीने MSRDC ला निवेदनाद्वारे मागणी

Sunday, 22 November 2026, 12:52
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp