Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! पुणे-नगर रस्त्यावर मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; भररस्त्यात अडवून मारहाण अन् लुटमारीचे प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 November 2026, 14:26

पुणे : पुणे-नगर रस्त्यावरील विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना मारहाण करून लुटण्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच एका लूटमारीच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

९ नोव्हेंबर रोजी रात्री विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाला चोरट्यांनी अडवले. त्याला मारहाण करून आरोपींनी त्याच्याकडील मोबाइल, सोन्याची अंगठी आणि २९ हजार रुपये असा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेनंतर संबंधित तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी या लूटमारीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला. परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. या फुटेजच्या आधारे रेहान अश्रफ शेख याची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली.

या टोळीतील इतर साथीदारांचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळी घडणाऱ्या लूटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत…

Sunday, 22 November 2026, 14:38

बारामतीत माजी सैनिकासोबत घडलं भयंकर! दागिन्यांच्या दुकानातून बाहेर पडताच दोघांनी गाठलं; पोलीस असल्याचं सांगत झडती घेतली अन्…

Sunday, 22 November 2026, 14:36

पुणेकरांनो सावधान! पुणे-नगर रस्त्यावर मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; भररस्त्यात अडवून मारहाण अन् लुटमारीचे प्रकार…

Sunday, 22 November 2026, 14:26

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्यांचा फटका! 4 दिवस बँका बंद; व्यवहार करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहा

Sunday, 22 November 2026, 13:49

इंदापूर येथे लग्नसोहळ्यात वऱ्हाडींच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला! पाऊणे दोन लाखांचे दागिने लंपास, लकी मंगल कार्यालयातील घटना

Sunday, 22 November 2026, 13:36

पुणे-सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा ठरलेला ‘तुपे वस्ती’कडे जाणारा डिव्हायडर कायमस्वरूपी बंद करा ; उरुळी कांचन पोलीस आणि ग्रामपंचायतच्या वतीने MSRDC ला निवेदनाद्वारे मागणी

Sunday, 22 November 2026, 12:52
Next Post

बारामतीत माजी सैनिकासोबत घडलं भयंकर! दागिन्यांच्या दुकानातून बाहेर पडताच दोघांनी गाठलं; पोलीस असल्याचं सांगत झडती घेतली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp