Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्यांचा फटका! 4 दिवस बँका बंद; व्यवहार करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 November 2026, 13:49

पुणे : येत्या आठवड्यात म्हणजेच 23 ते 29 नोव्हेंबर 2026 दरम्यान बँकांना सलग सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे असतील, तर ती वेळेवर उरकून घेणे गरजेचे आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सण, उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे या काळात बँकांचे कामकाज अनेक दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासून घेणे तुमच्यासाठी सोयीचे ठरेल.

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होणार नाहीत. सुट्टीच्या दिवशीही तुम्ही UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम (ATM) सेवांचा वापर करून पैशांची देवाणघेवाण करू शकता. परंतु, चेक क्लिअरन्स, रोख रकमेचे मोठे व्यवहार किंवा कागदपत्रे जमा करण्यासारख्या कामांसाठी शाखेत जावे लागते, जी कामे या दिवशी होणार नाहीत.

या आठवड्यातील सुट्ट्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

24 नोव्हेंबर (मंगळवार): गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रहस पौर्णिमेनिमित्त देशातील अनेक मोठ्या शहरांतील बँका बंद राहतील. यामध्ये मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, भोपाळ, चंदीगड, रांची, रायपूर, भुवनेश्वर, शिमला, जम्मू, श्रीनगर, कोहिमा आणि ऐझॉल या शहरांचा समावेश आहे.

28 आणि 29 नोव्हेंबर (शनिवार-रविवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने 28 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरातील बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर 29 नोव्हेंबरला रविवारची नियमित साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहतील.

23 आणि 27 नोव्हेंबर (प्रादेशिक सुट्ट्या): सोमवार, 23 नोव्हेंबर रोजी मेघालयमध्ये ‘सेंग कुट स्नेम’ या स्थानिक उत्सवामुळे शिलाँगसह राज्यातील बँका बंद राहतील. तसेच, शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटकमध्ये बंगळुरूसह संपूर्ण राज्यात बँकांचे कामकाज बंद राहील. या दोन दिवशी देशातील इतर राज्यांमध्ये मात्र बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

जर तुमचे बँकेच्या शाखेत जाऊन करण्यासारखे काही काम प्रलंबित असेल, तर आपल्या राज्यातील सुट्ट्या लक्षात घेऊन त्याचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून ऐनवेळी गैरसोय होणार नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्यांचा फटका! 4 दिवस बँका बंद; व्यवहार करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहा

Sunday, 22 November 2026, 13:49

इंदापूर येथे लग्नसोहळ्यात वऱ्हाडींच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला! पाऊणे दोन लाखांचे दागिने लंपास, लकी मंगल कार्यालयातील घटना

Sunday, 22 November 2026, 13:36

पुणे-सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा ठरलेला ‘तुपे वस्ती’कडे जाणारा डिव्हायडर कायमस्वरूपी बंद करा ; उरुळी कांचन पोलीस आणि ग्रामपंचायतच्या वतीने MSRDC ला निवेदनाद्वारे मागणी

Sunday, 22 November 2026, 12:52

तहसीलदार बनसोडेंच्या विरोधात 25 नोव्हेंबरला जनआक्रोश मोर्चा !कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभाराचे आरोप; निलंबन आणि बदली होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा

Sunday, 22 November 2026, 12:44

भवरापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू ;शेतकऱ्याचे 15 ते 16 हजाराचे नुकसान

Sunday, 22 November 2026, 12:04

शेतजमीन पडीक ठेवणाऱ्यांनो सावधान! सरकार जमिनी ताब्यात घेणार? बावनकुळेंचे मोठे संकेत

Sunday, 22 November 2026, 11:55
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp