Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अँटेलिया स्फोटक प्रकरणाला नवं वळण! सचिन वाझेंचं दहशतवादी कनेक्शन? NIA च्या दाव्याने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 October 2026, 15:21

पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे मुख्य आरोपी आहे. सुमारे साडेपाच वर्षे तुरुंगात राहिल्यामुळे विशेष एनआयए न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने या जामिनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्याने वाझेचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग पुन्हा कठीण झाला आहे.

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एनआयएने अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक युक्तिवाद केला. एनआयएच्या मते, सचिन वाझे याने केलेले कृत्य हे केवळ साधी धमकी नसून थेट ‘दहशतवादी कृत्य’ होते. वाझेने जिलेटिनच्या कांड्या गाडीत ठेवून केलेल्या या कृत्यामुळे देशाच्या आर्थिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असता. दहशतवादी कृत्य ठरवताना केवळ आरोपीच्या वक्तव्यावर न राहता, त्याने केलेल्या प्रत्यक्ष कृतीवर भर दिला पाहिजे, असा दावा तपास यंत्रणेने केला.

तसेच, एखादी घटना घडल्यानंतर किंवा प्रत्यक्ष स्फोट झाल्यानंतरच त्याला दहशतवादी कृत्य म्हणावे, ही भूमिका चुकीची आहे, असा युक्तिवाद एनआयएने केला. सामान्य माणूस गाडीत काय आहे हे तपासायला जाणार नाही, त्यामुळे आरोपीचा मूळ हेतू त्याच्या कृतीवरूनच स्पष्ट होतो. या प्रकरणात टेलिग्रामवर देण्यात आलेल्या धमकीच्या पत्रात राजकीय पक्ष, दहशतवादी संघटना आणि सामाजिक-सांप्रदायिक संदर्भ समाविष्ट होते. त्यामुळे हे केवळ घाबरवण्यासाठी लिहिलेले पत्र नसून त्यामागे मोठा कट होता, असे एनआयएने स्पष्ट केले.

दुसऱ्या बाजूला, सचिन वाझेच्या वकिलांनी या प्रकरणात कोणताही दहशतवादी हेतू नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात एनआयए न्यायालयाने सचिन वाझेसह 10 आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते, ज्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. परंतु एनआयएच्या आक्रमक युक्तिवादामुळे आता वाझेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50
Next Post

वाघोली महावितरणचा थेट 'शहरी' विभागात समावेश'! आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्याला यश; तीन शाखा ग्रामीणमधून शहर विभागात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp