Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारत पाकिस्तान मॅचमध्ये जादूटोणा! पराभवानंतर पाक मीडियाने तोडले अकलेचे तारे; हा व्हिडीओ पहाच..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 February 2025, 16:39

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताकडून पराभव स्वीकार करताच पाकिस्ताने आपलं नेहमीच रडगाणं सुरु केलं आहे. त्यामुळे भारताविरुद्ध झालेल्या पराभवाची पाकिस्तानकडून काहीही कारणं देण्यात येत आहेत. आधुनिक जगात पाकिस्तानी मीडियात होणारी चर्चा पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. या चर्चेत टीम इंडियाने काळ्या जादूने सामना जिंकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत पाकिस्तानला धूळ चारली आहे. यामुळे भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. दुंबईत खेळण्यात आलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार मोहम्मद रिझवानचा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्याच अंगलट आला.

पाकिस्तानने सर्व गडी गमवून 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 42.3 षटकात फक्त 4 गडी गमवून पूर्ण केलं. भारताकडून विराट कोहलीने शतकी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

या पराभवानंतर पाकिस्तान क्रीडाप्रेमींना जणू मानसिक धक्का बसला आहे. इतकंच नाही तर पाकिस्तान मीडियातही विचित्र चर्चा होऊ लागल्या आहेत. पाकिस्तान पराभूत होण्याची हास्यास्पद कारण एका चर्चे दरम्यान देण्यात आलं आहे. ही चर्चा ऐकून कुणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

22 पंडित बाहर से और तीन पंडित रोहित ,हार्दिक और अय्यर टीम में फिर तो पाकिस्तान को हारना ही था ???????? pic.twitter.com/zaNsq6PUjW

— Raja Babu (@GaurangBhardwa1) February 24, 2025

नेमकी चर्चा काय?

मीडियात रंगलेल्या चर्चेत एका पॅनेलने सांगितलं की, भारताकडून दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये काळी जादू करण्यासाठी 22 पुजारी पाठवण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचं लक्ष विचलीत झालं आणि त्याचा फटका संघाला बसला. इतकच काय तर काळ्या जादूसाठीच भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. कारण त्यांना जादूटोणा करायचा होता.

पण, हे पाकिस्तानात खेळले असते तर काळी जादू करता आली नसती. इतकंच काय तर दुबईतील सामन्यापूर्वी सात पुजऱ्यांनी मैदानावर धार्मिक विधी केल्याचा आरोप देखील या चर्चेत करण्यात आला आहे. आता ही हास्यास्पद चर्चा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

पुण्यातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा मार्ग मोकळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp