Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wheelchair Cricket : पुण्यात प्रथमच व्हीलचेअर क्रिकेट सुरू; आता महाराष्ट्राची टीम लवकरच होणार सज्ज

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 April 2023, 15:07

विशाल कदम

(Wheelchair Cricket) लोणी काळभोर : पुण्यात पहिल्यांदाच व्हीलचेअर क्रिकेट सराव सुरु झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची टीम तयार होणार असून आपल्याला लवकरच देशपातळीवर क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

पुण्यातील काही दिव्यांग तरुणांनी व्हॉट्स अँप ग्रुप च्या माध्यमातून अनेक दिव्यांग ग्रुपवर संदेश पाठविला. या संदेश मध्ये असे लिहिले होते कि, जे खेळाडू व्हीलचेअर क्रिकेट  खेळण्यासाठी इच्छुक आहे. त्यांनी खेळाडूंनी संपर्क करावा. असे सांगण्यात आले होते. या संदेशाला पुणे, चाकण व नाशिक येथील मिळून असे एकूण १५ खेळाडूंनी प्रतिसाद दिला.

 

त्यानंतर पुण्यातील वानवडी येथील जांभूळकर चौकाजवळील क्रिकेट क्लब मध्ये हि सराव जानेवारी महिन्यात सुरु झाली. तर दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षक नरेंद्र देडगे हे प्रशिक्षण देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

दरम्यान, ही एका जिद्धीची गोष्ट आहे. यामध्ये खुप सारे दिव्यांग बंधू वेग वेगळ्या विचारातून व परिस्थितीतुन एकत्र आले आहे. आणी या जिद्दीचा उगम झाला आहे.
या खेळातील खेळाडूंची आवड पाहून त्यांचे करिअर दिसत आहे. या सर्व खेळाडूंना देशासाठी खेळण्याची प्रबळ इच्छा आहे.

याबाबत बोलताना फुरसुंगी (ता. हवेली) येथील ओंकार रवंदाळे म्हणाले कि, हा खेळ दिव्यंगासाठी आहे. त्यामुळे हा खेळ कुणी पाहत नाही. आमची अशी इच्छा आहे की, या कडे सुद्धा नागरिकांनी तेवढ्याच आपुलकी व आदराने बघितले पाहिजे. जेवढे आपण सामान्य क्रिकेट कडे पाहतो. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे.

इच्छुक खेळाडूंना संधी…!

आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवस क्रिकेट खेळण्याचा सराव केला जातो. सध्या १२ खेळाडू सराव करीत आहे. संघात अजून खेळाडूंची आवशक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी जे इच्छुक खेळाडू आहेत. त्यांनी ८३०८९३९६९९ या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन ओंकार रवंदाळे यांनी केले आहे.

समाजातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा …

व्हीलचेअर क्रिकेट खेळणारे सर्व खेळाडू हे दिव्यांग आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून ते कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून आहेत. हा खेळ खेळताना सर्व खेळाडूंना व्हीलचेअरची गरज आहे. एका व्हीलचेअरची किंमत सध्या ४० ते ४५ हजार रुपये आहे.

सर्व खेळाडूंनी मिळून सध्या ३ व्हीलचेअर घेतल्या आहेत. अजूनही व्हीलचेअरची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांनी पुढे येऊन मदत करावी. अशी विनंती पुणे येथील महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Passport : पुणेकरांचा त्रास वाचणार ; पासपोर्टसाठी दैनंदिन अपॉइंटमेंटमध्ये वाढ!

Pune Crime | फातिमानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली चालत होता खुलेआम वेश्याव्यवसाय ; सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश करून केली पाच महिलांची सुटका!

Pune Crime | तब्बल तीन कोटीला गंडा घालणाऱ्या ‘क्रिप्टोबिझ’ च्या संचालकाला सायबर पोलिसांच्या पथकाने ठोकल्या बेड्या!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

Pune News | दुर्दैवी ! वाळलेले कपडे काढताना चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू; सिंहगड रोडवरील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.