Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील वैभव लाडची उत्तुंग भरारी; तालुकास्तरीय धावणे व उंच उडी स्पर्धेत प्रथम

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 October 2023, 20:17

विशाल कदम
लोणी काळभोर, ता.१० : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी वैभव तुकाराम लाड याने तालुकास्तरीय धावणे व उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वैभव लाड या विद्यार्थ्यावर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फुलगाव (ता. हवेली) येथे तालुकास्तरीत स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी धावणे, मीटर धावणे व उंच उडी या मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

विद्यालयाचा विद्यार्थी वैभव लाड याने ४०० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे, उंच उडी या मैदांनी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. प्रणव सानप याने 100 मीटर धावणे व उंच उडीत तृतीय क्रमांक, विजय राजवीर टॉम्पे याने १०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक, कार्तिक अविनाश ढवळे याने १०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय यशराज दत्तात्रय काळभोर याने मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर ४ × ४०० मीटर धावणे रिले या स्पर्धेत फैज अन्सारी, प्रणव काळे, विजय टोंपे, सिद्धेश खेडकर, शुभम सातपुते यांनी तृतीय, अमृत प्रकाश कराड याने१५०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे.

दरम्यान, वैभव लाड या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ८० मीटर व ११० हर्डल रेस या स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंना शिक्षक शाहीन शेख, विशाल झुरुंगे, सैफुल शेख, निलेश काळभोर यांचे मार्गदर्शन मिळाले. तर शिक्षेकेतर कर्मचारी अलका रोडे यांची मदत मिळाली.

 

यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे विद्यालयाचे वतीने प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेते खेळाडू, क्रीडा शिक्षकांवर कौतुकांचा वर्षाव

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11

उरुळी कांचन येथील ‘अस्मिता महिला पतसंस्थे’चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना ‘प्रवासी बॅग’ भेट..

Thursday, 3 September 2026, 20:00

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58
Next Post

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा शुक्रवारी ६ वा दीक्षांत समारंभ ; केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp