Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sunil Gavaskar | दिग्गज फलंदाज सुनिल गावस्करांनी आपल्या छातीवर घेतली धोनीची सही , व्‍हिडिओ व्‍हायरल ; गावस्कर झाले धोनीचे फॅन…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 May 2023, 16:36

Sunil Gavaskar | मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज केकेआरविरुद्धचा सामना जिंकून थाटात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. मात्र कोलकाताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या पराभवामुळे चेन्नईची प्ले ऑफ मध्ये जाण्याची प्रतीक्षा लांबली असली तरी सामन्यानंतर जे घडले त्यामुळे चाहते भावूक झाले.

गावस्कर यांच्या शर्टवर धोनीचा ऑटोग्राफ….

चेपॉक मैदानावर रविवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामना संपल्यानंतर चेन्नईचे खेळाडू चाहत्यांचे आभार मानण्यासाठी स्टेडियममध्ये फिरत होते. यावेळी आयपीएलमधील कॉमेंट्री टीममध्ये असलेले टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर धोनीकडे धावत येऊन ऑटोग्राफ मागतात. यावर धोनी हसतो आणि गावस्कर यांच्या शर्टवर ऑटोग्राफ देतो. हा क्षण पाहून स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते भावूक झाले होते.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

रिंकू आणि वरुणनेही घेतला ऑटोग्राफ… 

सुनील गावस्कर यांनी आपल्या शर्टवर सध्याच्या खेळाडूचा ऑटोग्राफ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. गावस्कर हे १९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होते. तर २०११ मध्‍ये टीम इंडियाच्‍या विश्‍वचषक विजेता संघाचे नेतृत्त्‍व एम.एस. धाेनीने केले हाेते. ऑटोग्राफ घेतल्यानंतर धाेनीने गावस्‍कर यांना अलिंगन दिले. यानंतर दाेघेही हसत हसत तेथून निघून गेल्‍याचे व्‍हायरल व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे. केकेआरचा रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनीही सामन्यानंतर धोनीचा ऑटोग्राफ त्यांच्या जर्सीवर घेतली.

 

आयपीएलमध्ये एकाच संघाचा २०० सामन्यांत कर्णधार असणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याबद्दल गावस्करने धोनीचे कौतुकही केले आहे. ते म्हणाले की, सीएसकेला कठीण परिस्थितीतून बाहेर पडणे माहित आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे. २०० सामन्यांचे नेतृत्व करणे खूप कठीण आहे. इतक्या सामन्यांचे कर्णधारपद हे एक ओझे आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो, पण माही वेगळा आहे. त्याच्यासारखा कर्णधार कधीच झाला नाही आणि भविष्यातही त्याच्यासारखा कोणी नसेल.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

IPL 2023 : यजुवेंद्र चहल बनला आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज ; ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम

Loni Kalbhor Crime | कुंजीरवाडी येथील मोबाईल टॉवरच्या साहित्यांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sports News | खराडी गावात रंगणार कुस्त्यांचा आखाडा

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

सोमवारपासून बँका बंद राहणार होत्या, पण रातोरात मोठा निर्णय! 3 दिवसांचा संप घेतला मागे

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06
Next Post

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या विरोधात "या" कारणामुळे बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp