Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sports News : भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास !. तिन्ही फॉरमॅट मध्ये पटकाविले प्रथम स्थान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 September 2023, 11:00

Sports News : पुणे  : मोहली येथील पहिल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्स राखून पराभव करत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडिया वनडे, कसोटी आणि टी२० मध्ये अव्वल स्थान पटकावले. अशी कामगिरी करणारा भारत हा आता आशिया मधील पहिला संघ ठरला आहे.

अशी कामगिरी करणारा भारत हा आशिया मधील पहिला संघ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला २७७ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान मोबदल्यात पार करत मालिकेत १.० अशी आघाडी घेतली आहे. (Sports News) तब्बल २७ वर्षानंतर मोहालीमध्ये ऑस्ट्रलियाच्या नांग्या ठेचण्यात भारतीय संघाला यश लाभले. १९९६ मध्ये भारताने मोहलीमध्ये ऑस्ट्रलियाचा पराभव केला होता.

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारत अव्वल स्थानी –
भारतीय संघ याआधीच कसोटी आणि टी २० मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होता. अशा प्रकारे भारताने तिन्ही प्रकारमध्ये अव्वल स्थानावर कब्जा केलाय. (Sports News) आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे ११५ रेटिंग गुण आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

दरम्यान, टी२० क्रमवारीत भारतीय संघ २६४ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ २६१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ टी२० क्रमवारीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. (Sports News) मात्र, भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत कसोटी, एकदिवसीय आणि टी२० फॉरमॅटमध्ये नंबर-१ संघ बनून इतिहास रचला आहे. याआधी २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Sports News : आज दुपारी तीन वाजता रंगणार भारत विरूद्ध श्रीलंका अंतिम सामन्याचा थरार; कोण करणार विक्रम?

Sports News : भारतीय महिला हॉकी संघ थायलंडविरुद्ध उतरणार मैदानात; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने

Sports News : विश्वचषक तिरंदाजीच्या अंतिम फेरीत जावकरचा पराभव; रौप्यपदकावर मानावे लागले समाधान

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

Monday, 31 August 2026, 14:08

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

Monday, 31 August 2026, 13:57

मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयातील तरुणाचा अचानक मृत्यू; रात्री जेवणानंतर नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 13:47

समृद्धी महामार्ग दरोड्याचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात! मध्यरात्री बीडमधील घरातून अटक, मोठा पर्दाफाश

Monday, 31 August 2026, 13:11

MPSC परीक्षेचा पेपर 5 लाखांत विकला? माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून रचला कट; धक्कादायक खुलासा समोर

Monday, 31 August 2026, 12:44

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12
Next Post

Pimpri News : पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp