Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी: बांगलादेशचा दिग्गज खेळाडू शकिब अल हसनवर हत्येचा गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 August 2024, 20:32
Shakib Al Hasan charged with alleged murder during Bangladesh unrest

ढाका: पाकिस्तानातील रावळपिंडी येथे कसोटी सामना खेळत असलेल्या शाकिब अल हसनला खूप वाईट बातमी मिळाली आहे. बांगलादेशच्या माजी कर्णधारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाकिब अल हसनवर ढाका येथील कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. यात केवळ साकिबच नाही, तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह एकूण ५०० लोकांना आरोपी करण्यात आले आहे. शाकिब सध्या रावळपिंडी येथे एक कसोटी सामना खेळत आहे, जिथे त्याने आतापर्यंत 27 षटकात 109 धावा देत एक विकेट घेतली आहे.

शाकिब अल हसन मोठ्या संकटात
बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, साकिबविरुद्ध ढाका मेट्रोपॉलिटन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिकुल इस्लाम असे गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते ढाका येथे झालेल्या आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या व्यक्तीचे वडील आहेत. शाकिब अल हसन हा बांगलादेश अवामी लीगचा नेता होता. बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना देशाबाहेर गेल्या. शकिब अल हसन शेख हसीना यांच्या जवळचा असल्याने याच कारणावरून त्याच्यावर असे गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

मुर्तजाच्या घरावर हल्ला झाला
शेख हसीना बांगलादेशातून पळून गेल्याने बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझालाही अडचणींचा सामना करावा लागला होता. जमावाने त्यांच्या घरावर हल्ला करून तेही पेटवून दिले. आता शाकिब अल हसनवर असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो भविष्यात या खेळाडूसाठी आपत्ती ठरू शकतो. पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर शाकिब बांगलादेशात परतणार का? हा प्रश्न आहे. साकिबचे घर खुलना येथे आहे. मात्र, त्याची पत्नी आणि मुले अमेरिकेत राहतात. बांगलादेशातील परिस्थिती पाहता हा खेळाडू पाकिस्तानातून थेट अमेरिकेत जाणार असल्याचे दिसते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

शिवस्मारकासाठी राजभवनावर धडकणार संभाजी ब्रिगेडचा 'कुदळ मोर्चा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp