Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माझा मुलगा 4 तास रडला अन् घेतला मोठा निर्णय; पलाश मुच्छलच्या आईने अखेर सांगितलं सत्य

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 26 November 2025, 9:15

मुंबई: भारतीय क्रिकेट स्टार स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुरुवातीला स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे लग्न थांबले, असे सांगितले गेले. मात्र, आता स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पलाशसोबतचे फोटो डिलीट केल्यानंतर चर्चांना उधान आले आहे.

 

वडिलांची तब्येत आणि भावनिक धक्का

पलाशची आई अमिता मुच्छल यांनी सांगितले की, लग्न समारंभापूर्वी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्याने पलाश खूप अस्वस्थ झाला. स्मृतीच्या वडिलांशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने तो जवळपास 4 तास रडत होता. या धक्क्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांच्या पूर्ण रिकव्हरीपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय पलाशने घेतला होता.

स्क्रीनशॉट व्हायरल, विश्वासघाताची चर्चा

दुसरीकडे सोशल मीडियावर पलाश मुच्छल आणि ‘मेरी डिकॉस्टा’ नावाच्या मुलीच्या चॅटचे काही कथित स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. दोघांचे संभाषण स्मृती आणि पलाशचे लग्न ठरल्यानंतरचे असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल चॅटमुळे पलाशने स्मृतीचा विश्वासघात केला असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास मानधना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, एकीकडे वडिलांची तब्येत आता बरी होत असतानाच, लग्न नेमके कोणत्या कारणामुळे पुढे ढकलले गेले, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: पुण्यातील खड्ड्यांवर ‘डिजिटल’ स्ट्राइक! नोव्हेंबर अखेरपर्यंत शहर होणार 'खड्डेमुक्त', महापालिकेचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.