Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये घमासान, जोस बटलरने कर्णधारपद सोडले

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 28 February 2025, 21:33
Jos Buttler resigns as white-ball captain after England's Champions Trophy exit

नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलरने पद सोडले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडची कामगिरी खूपच खराब होती आणि संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. इंग्लंडने त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आणि त्यांच्या मोहिमेचा शेवट गट टप्प्यातच झाला. आता शनिवारी इंग्लंडचा गटातील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक लक्ष्य गाठले. यानंतर, अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत करून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढले. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना ‘करो या मरो’ असा होता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर बटलरने सांगितले होते की, तो संघ व्यवस्थापन आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) सोबत त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करेल. बटलर म्हणाला की, तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळत राहील. कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त झाल्यानंतर तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.

पद सोडण्याची हीच योग्य वेळ
बटलर म्हणाला, मी इंग्लंडचे कर्णधारपद सोडणार आहे. हा माझ्यासाठी आणि संघासाठी योग्य निर्णय असेल. संघाचे नेतृत्व जो करेल, तो या संघाला पुढे घेऊन जाईल अशी आशा आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्याने दुःख आणि निराशा आहे. माझ्या कर्णधारपदासाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती, पण निकाल आमच्या बाजूने गेले नाहीत. मला वाटतं की, पद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही बटलर म्हणाला.

 

बटलरने जून २०२२ मध्ये इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व स्वीकारले. २०२२ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडला विजय मिळवून दिला. तथापि, संघाला अलिकडच्या स्पर्धांमध्ये संघर्ष करावा लागला आहे. ५० षटकांचा आणि टी-२० विश्वचषक विजेतेपद राखण्यात त्यांना अपयश आले आहे. बटलरने ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले, त्यापैकी १३ सामने जिंकले आणि २२ सामने गमावले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post
high security number plate rate is equal to other state rate

राज्यात वाहनांची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp