Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs SA : जसप्रीत बुमराहला इशांत शर्माला मागे टाकण्याची संधी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 23 December 2023, 23:10
Jasprit Bumrah Have Chance Break Record Ishant Sharma Against South Africa

IND vs SA मुंबई: जसप्रीत बुमराह हा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचा भाग आहे. बुमराहने टीम इंडियासाठी अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने अनेक कठीण सामने जिंकले आहेत. बुमराहला पुन्हा एकदा त्याची जादू दाखवण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत त्याने शानदार गोलंदाजी केली तर तो इशांत शर्माचा विक्रम मोडू शकतो.

खरे तर अनिल कुंबळेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत बुमराह सध्या 10 व्या क्रमांकावर आहे. बुमराहने 6 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत तो इशांत शर्मा आणि एस श्रीशांतला मागे सोडू शकतो. इशांतने 15 सामन्यात 31, तर श्रीशांतने 9 सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना कुंबळेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 21 सामन्यात 84 बळी घेतले आहेत. जवागल श्रीनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 13 सामन्यात 64 विकेट घेतल्या आहेत. हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 11 सामन्यात 60 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 13 सामन्यात 56 विकेट घेतल्या आहेत.

 

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. त्यांनी पहिल्यांदा टी-20 मालिका खेळली. ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. यानंतर टीम इंडियाने वनडे मालिका २-१ ने जिंकली. आता कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारताने प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनाही संधी दिली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
17 year oild girl died in accident in solapur

सोलापुरात रिक्षाला पाठीमागून भरधाव कारची धडक, रिक्षातून बाहेर फेकल्याने तरुणीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.