Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2023 : चेन्नई – बँगलोरकडून गोलंदाजांची बेदम धुलाई ; धावांचा पाऊस, चिन्नास्वामी स्टेडियमवर ४४४ धावांचा विक्रम..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 April 2023, 11:59

IPL 2023 पुणे : आयपीएलच्या १६व्या हंगामात  IPL 2023  सोमवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेली लढत गोलंदाजांसाठी वाईट स्वप्नासारखी ठरली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत चेन्नईने आरसीबीचा घरच्या मैदानावर ८ धावांनी पराभव केला. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी गोलंदाजांची बेदम धुलाई केली.

चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात झालेल्या या लढतीत अनेक मोठे विक्रम झाले. आरसीबीने टॉस जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. चेन्नईने २० षटकात २२६ धावांचा डोंगर उभा केला. आरसीबीच्या फलंदाजांनी जोरदार प्रहार केला.

चौकार आणि षटकारांचा पाऊस…

या लढतीत धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात एकूण ३३ षटकार आणि २४ चौकार मारले गेले. इतक नाही तर दोन्ही संघाच्या फलंदाजांनी मिळून या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील केला. टी-२० क्रिकेटमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर या सामन्यात ४४४ धावा झाल्या, जो एक विक्रम आहे.

 

दरम्यान, बेंगळुरूवर विजय मिळवत चेन्नईने पुन्हा एकदा आपले वचर्स्व कामय ठेवले. आयपीएलध्ये IPL 2023 चेन्नईचा आरसीबीवरील हा २०वा विजय ठरला आहे. या लीगमध्ये चेन्नईने बेंगळुरूवर सर्वाधिक विजय मिळवले आहेत. याबाबत दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या क्रमांकावर असून चेन्नईने त्यांचा १७ वेळा पराभव केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

Loni Kalbhor | लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी डॉ. ए. के. मंजुळकर यांची नियुक्ती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.