Monday, July 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND VS ENG 3rd ODI : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 July 2022, 15:10

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका निर्णायक टप्प्यात आली आहे.

आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकलेला असल्याने मालिका बरोबरीमध्ये आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिकादेखील जिंकेल त्यामुळे दोन्ही संघ आज विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील.

भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 10 एकदिवसीय सामने जिंकले आहेत, परंतु इंग्लिश भूमीवर केवळ तीन मालिका जिंकल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी 2014 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये शेवटचा 3-1 असा विजय मिळवला होता.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाढदिवसाचा आनंद ओसरण्याआधीच काळाचा घाला; मंचरमध्ये एसटी बस-मोटरसायकलच्या धडकेत १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Monday, 13 July 2026, 21:51

सुखी संसाराचं स्वप्न अपूर्ण! मंडप उतरला नव्हता, मेहंदीचा रंगही तसाच होता; माहेरी जातांनाच झाला नववधूचा घात…

Monday, 13 July 2026, 21:12

शहीद संतोष खटाटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आळंदी म्हातोबा येथे अभिवादन; स्मृती जपण्याचा निर्धार

Monday, 13 July 2026, 20:37

पुण्यात चोरीचा थरार! एकाच रात्रीत फोडली तीन दुकाने; सीसीटीव्हीची हार्डडिस्कही पळवली

Monday, 13 July 2026, 20:03

मुलगा हवा होता पण… सासरच्यांकडून विवाहितेचा छळ; सतत पैश्यांची मागणी अन् बारश्याच्या दिवशीच घडलं भयंकर

Monday, 13 July 2026, 19:29

प्रेमविवाहानंतर छळ! ‘दुसरे लग्न’? पत्नीची मारहाण, आर्थिक छळ केल्याप्रकरणी एकावर खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 13 July 2026, 18:26
Next Post

Ind vs Eng 3rd ODI : पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन मोठे धक्के ; सिराजची घातक गोलंदाजी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.